नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार येथील मा.उपनगराध्यक्ष स्व.राजेंद्रभाऊ माळी यांच्या स्मरणार्थ नंदुरबार नगरपालीकेमार्फत माळीवाड्यात नवीन प्रवेशद्वार बांधकामाचे मा.आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.
यावेळी युवा नेते ऍड.राम रघुवंशी परवेज खान. दिपक दिघे. प्रमोद शेवाळे. कैलास पाटील.अर्जुन मराठे. फरीद मिस्त्री फारूक मेमन. आप्पा माळी .छोटालाल माळी, विजय माळी. निबा माळी. कृष्णा माळी. धर्मेद्र पाटील. सुकदेव माळी माणिक माळी.प्रकाश पाटील.भिमराव देवरे कैलास माळी राकेश खलाणे.काशिनाथ माळी. जहागीर मिस्त्री. संभाजी माळी श्रीमान टेलर.आदी उपस्थित होते. प्रवेशव्दार मंजुर केल्याबद्दल आ.चंद्रकांत रघुवंशी याचे आभार मानत स्वागत राजेंद्रभाऊ माळी परिवार व परिसरातर्फे जगन्नाथ माळी विजय बोडर, देवाजी माळी, कमलाकर माळी.अविनाश माळी, कुणाल माळी यानी केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन बापु माळी यांनी केले. यावेळी परिसरातील जेष्ठ समाजबांधव व मित्रपरिवार उपस्थित होते.