Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

शेतकऱ्यांना केंद्र सरकारच्या मार्फत होणारा वित्तपुरवठा सुलभ पद्धतीने व्हावा यासाठी पीक कर्ज वाटप मेळावा : आ.डॉ. विजयकुमार गावित

team by team
September 12, 2021
in कृषी
0
शेतकऱ्यांना केंद्र सरकारच्या मार्फत होणारा वित्तपुरवठा सुलभ पद्धतीने व्हावा यासाठी पीक कर्ज वाटप मेळावा : आ.डॉ. विजयकुमार गावित
नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार तालुक्यातील आष्टे येथे जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांना कर्ज वितरण प्रक्रिया सुलभ होण्यासाठी खा. डॉ. हिना गावित यांच्या प्रेरणेने जिल्ह्यात ज्या गावात राष्ट्रीयीकृत बँक आहे अशा गावी पिक कर्ज व शेती पूरक व्यवसायासाठी वित्तपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी येथील महात्मा गांधी विद्यालयात मेळावा घेण्यात आला.या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी नंदुरबारचे आ.डॉ. विजयकुमार गावित  तर प्रमुख पाहुणे म्हणून महेंद्र  पटेल हे उपस्थित होते.
 मेळाव्याची सुरुवात सरस्वती पूजन व दीपप्रज्वलनाने .डॉ. विजयकुमार गावित  यांच्या शुभहस्ते झाली.यावेळी आ.डॉ. विजयकुमार गावित  व महेंद्र  पटेल यांचा वसंत रामचंद्र शेवाळे तालुका उपाध्यक्ष भा.ज.पा कैलास काळे,विजय शेवाळे,तुकाराम पाटील,निंबा हेमाडे,दिनेश शेवाळे,छोटू गाठे भूषण हेमाडे यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
        यावेळी आ.डॉ. विजयकुमार गावित  म्हणाले की,शेतकऱ्यांना केंद्र सरकारच्या मार्फत होणारा वित्तपुरवठा सुलभ पद्धतीने व्हावा यासाठी आपल्या नंदुरबार लोकसभा क्षेत्राच्या खासदार डॉ.हिना गावित यांच्या प्रेरणेने बँकांशी निगडीत सर्व कामे एकाच ठिकाणी होण्यासाठी सदर  मेळाव्याचे नंदुरबार जिल्ह्यात विविध ठिकाणी आयोजन करण्यात आले आहेत.यातून सर्व शेतकऱ्यांनी पीक कर्ज व शेती पूरक व्यवसायासाठी करण्यात येणारा वित्त पुरवठा तसेच मुद्रा लोन,विविध योजनांसाठी महिलांनी जनधन खाते या मेळाव्यात आपले प्रस्ताव दाखल करावे असे आव्हान केले.  या मेळाव्याच्या ठिकाणी तालुका कृषी अधिकारी तसेच इतर सर्व विभागांचे शासकीय अधिकारी व राष्ट्रीयकृत बँकेच्या परिक्षेत्रात येणाऱ्या सर्व गावांचे तलाठी,ग्राम विकास अधिकारी, ग्रामसेवक, शाखाधिकारी सेंट्रल बँक जिल्हा बँक गटसचिव उपस्थित होते.मेळाव्यासाठी आष्टे,अजेपुर घोगळगाव,अंबापुर,सुतारे हरिपूर,ठाणेपाडा,गंगापूर, ओझर्दे येथील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बातमी शेअर करा
Previous Post

मा.उपनगराध्यक्ष स्व.राजेंद्रभाऊ माळी यांच्या स्मरणार्थ नंदुरबार नगरपालीकेमार्फत माळीवाड्यात नवीन प्रवेशद्वार बांधकामाचे मा.आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते भूमिपूजन

Next Post

विद्यार्थीना एस.टी पास त्वरित द्या जितेंद्र पावरा यांची मागणी

Next Post
विद्यार्थीना एस.टी पास त्वरित द्या जितेंद्र पावरा यांची मागणी

विद्यार्थीना एस.टी पास त्वरित द्या जितेंद्र पावरा यांची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

July 20, 2026
दुबार पेरणीची वेळ आली तर बियाण्याचा खर्च शासन उचलणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ

दुबार पेरणीची वेळ आली तर बियाण्याचा खर्च शासन उचलणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ

July 20, 2026
तापीचे नदीचे पाणी नंदुरबारला आणा : माजी खा. डॉ.हिना गावित

तापीचे नदीचे पाणी नंदुरबारला आणा : माजी खा. डॉ.हिना गावित

July 20, 2026
आदिवासी संस्कृती जतन करण्याचे डॉ. हिना गावित यांचे आवाहन

आदिवासी संस्कृती जतन करण्याचे डॉ. हिना गावित यांचे आवाहन

July 20, 2026
प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

July 18, 2026
अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

July 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add