Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

आमलाड येथे कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर उत्साहात 

team by team
January 15, 2023
in सामाजिक
0
आमलाड येथे कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर उत्साहात 
म्हसावद l प्रतिनिधी
विद्या गौरव प्रि-प्राय.,प्रायमरी,गौरव सेकंडरी इंग्लिश मेडिअम स्कूल व गौरव कला,वाणिज्य व विज्ञान  कनिष्ठ महाविद्यालय आमलाड ता.तळोदा येथे कायदेविषयक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
अध्यक्षस्थानी प्राचर्या  विश्वास पवार हे होते तर प्रमुख पाहुणे ललित पाठक होते. यावेळी मार्गदर्शक म्हणून सहायक पोलीस निरीक्षक अमित बागुल  व ट्रॅफिक कॉन्स्टेबल वसावे व शशिकांत अहिरे हे उपस्थित होते. त्यांचा सत्कार  शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला. यावेळी सपोनि बागुल यांनी विविध कायद्यांची माहिती विद्यार्थ्यांना दिली,आपले वर्तन कसे असावे तसेच करिअर विषयी देखील मार्गदर्शन केले. तसेच वसावे व अहिरे यांनी राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह वाहतुकीच्या नियमांसंदर्भात माहिती दिली यावेळी सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी व  विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन किरण वळवी यांनी केले.
बातमी शेअर करा
Previous Post

अरे बापरे : तोरणमाळ, दाब, वालंबा परिसरात दवबिंदू गोठले

Next Post

वेड व झुमकावाली पोर या गाण्यांच्या तालावर थिरकली तरुणाई

Next Post
वेड व झुमकावाली पोर या गाण्यांच्या तालावर थिरकली तरुणाई

वेड व झुमकावाली पोर या गाण्यांच्या तालावर थिरकली तरुणाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

July 20, 2026
दुबार पेरणीची वेळ आली तर बियाण्याचा खर्च शासन उचलणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ

दुबार पेरणीची वेळ आली तर बियाण्याचा खर्च शासन उचलणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ

July 20, 2026
तापीचे नदीचे पाणी नंदुरबारला आणा : माजी खा. डॉ.हिना गावित

तापीचे नदीचे पाणी नंदुरबारला आणा : माजी खा. डॉ.हिना गावित

July 20, 2026
आदिवासी संस्कृती जतन करण्याचे डॉ. हिना गावित यांचे आवाहन

आदिवासी संस्कृती जतन करण्याचे डॉ. हिना गावित यांचे आवाहन

July 20, 2026
प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

July 18, 2026
अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

July 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add