Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

लायन्स परिवारातर्फे तर्फे  मॅरेथॉन स्पर्धा

team by team
January 13, 2023
in राज्य
0
लायन्स परिवारातर्फे तर्फे  मॅरेथॉन स्पर्धा

नंदुरबार  | प्रतिनिधी

लायन्स क्लब नंदुरबार, लायन्स फेमिना क्लब तर्फे आज राजमाता जिजाऊ साहेब जयंती व स्वामी विवेकानंद जयंती निमित्त मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
यात प्रथम क्रमांक सोमा कृष्णा ठेलारी, द्वितीय -विरबालाजी विशाल घमंडे, तृतीय-मनोज गंगाधर सोनवणे यांनी मिळवला.विजेत्यांना बॉडी बिल्डिंग स्पर्धेत अनेक बक्षीस मिळवलेले  सुप्रसिध्द कार्डीओलॉजिस्ट डॉ प्रसाद अंधारे यांच्या शुभ हस्ते बक्षीसे देण्यात आलीत.या प्रसंगी लायन्स क्लब झोन चेयरपर्सन  हीना रघुवंशी, डी आर हायस्कूल चे प्राचार्य श्री.भदाणे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. धावपटुंचे कौतुक करण्यासाठी क्लब सदस्य डॉ विजय पटेल, डॉ महेंद्रभैय्या रघुवंशी, डॉ सुहास भावसार, डॉ रविंद्र पाटील,डॉ जयंत शाह, शेखर कोतवाल, अनिल पाटील,श्रीराम मोडक यांचेसह लायन्स  फेमिना  क्लब अध्यक्षा  शीतल चौधरी, माजी लिनेस क्लब अध्यक्षा सुप्रिया कोतवाल,क्लब सदस्य ऍड सौ रागिणी पाटील,जया जैन, सीमा मोडक आदी उपस्थित होते..
या प्रसंगी डॉ प्रसाद अंधारे यांनी धावपटू यांना आरोग्याबाबत मार्गदर्शन केले.या उपक्रमाचे यशस्वी आयोजन लायन्स क्लब अध्यक्ष  सतीश चौधरी, सचिव उद्धव तांबोळी प्रोजेक्ट चेयरमन राहुल पाटील यांनी केले.या उपक्रमाला तरुणाईने उत्तम प्रतिसाद दिला.मेरॅथान यशस्वी करण्यासाठी शिक्षक निलेश गावित व जगदिश बच्छाव यांनी सहकार्य केले .
बातमी शेअर करा
Previous Post

जिजाऊ जयंती निमित्त जिजामाता पतसंस्थेतर्फे डॉ. अभिजीत मोरे यांच्या हस्ते प्रतिमापूजन व अन्नदान

Next Post

तलाठ्यासह कोतवालास जिवेठार मारण्याची धमकी

Next Post
वाहनाची दुचाकीला धडक, तरुण जखमी

तलाठ्यासह कोतवालास जिवेठार मारण्याची धमकी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भादवड विद्यालयात मानव विकास मिशन अंतर्गत सायकलींचे वाटप

भादवड विद्यालयात मानव विकास मिशन अंतर्गत सायकलींचे वाटप

February 28, 2026
सैनिकीच्या मल्लखांब पथकाने वेधले सर्वांचे लक्ष

सैनिकीच्या मल्लखांब पथकाने वेधले सर्वांचे लक्ष

February 28, 2026
मराठी राजभाषा गौरव दिन उत्साहात साजरा

मराठी राजभाषा गौरव दिन उत्साहात साजरा

February 28, 2026
विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करून यशाचे उत्तुंग शिखर गाठावे: जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे

विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करून यशाचे उत्तुंग शिखर गाठावे: जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे

February 28, 2026
जिल्हा परिषदेच्या क्रीडा व सांस्कृतिक कला महोत्सवाचा उत्साहात शुभारंभ

जिल्हा परिषदेच्या क्रीडा व सांस्कृतिक कला महोत्सवाचा उत्साहात शुभारंभ

February 26, 2026
भालेर येथे संत गाडगे महाराज जयंतीनिमित्त गाव व शाळा स्वच्छतेचा उपक्रम

भालेर येथे संत गाडगे महाराज जयंतीनिमित्त गाव व शाळा स्वच्छतेचा उपक्रम

February 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add