Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

जिजाऊ जयंती निमित्त जिजामाता पतसंस्थेतर्फे डॉ. अभिजीत मोरे यांच्या हस्ते प्रतिमापूजन व अन्नदान

team by team
January 13, 2023
in राजकीय
0
जिजाऊ जयंती निमित्त जिजामाता पतसंस्थेतर्फे डॉ. अभिजीत मोरे यांच्या हस्ते प्रतिमापूजन व अन्नदान
नंदुरबार | प्रतिनिधी
नंदुरबार येथील जिजामाता नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन व अन्नदानाचा कार्यक्रम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजीत मोरे यांच्या हस्ते करण्यात आला.
    शहरातील गिरीविहार गेट परिसरात जिजामाता नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले‌. त्यानंतर अन्नदानाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजीत मोरे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन व अन्नदान करण्यात आले.
           यावेळी जिजामाता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सतीश देवरे, पतसंस्थेचे माजी अध्यक्ष सुनील भवर, हरीश हराळे, लल्ला मराठे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पतसंस्थेचे उपाध्यक्ष कैलासचंद्र अग्रवाल, संचालक लक्ष्मण मोरे, दिलीप मराठे, शारदाबाई अग्रवाल, आशाबाई पाटील या नवनिर्वाचित संचालकांच्या मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.  कार्यक्रम यशस्वीतेसाठी पतसंस्थेचे कर्मचारी शैलेश शाह, भाईदास भदाणे, राहुल गायकवाड यांनी परिश्रम घेतले.
बातमी शेअर करा
Previous Post

२० हजार अंगणवाडी कर्मचाऱ्यांची लवकरच भरती – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Next Post

लायन्स परिवारातर्फे तर्फे  मॅरेथॉन स्पर्धा

Next Post
लायन्स परिवारातर्फे तर्फे  मॅरेथॉन स्पर्धा

लायन्स परिवारातर्फे तर्फे  मॅरेथॉन स्पर्धा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

September 16, 2026
शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

September 16, 2026
नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

September 7, 2026
के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

September 7, 2026
श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

September 7, 2026
अष्टाने ते रंजनपुर पदयात्रेचे नंदनगरीत स्वागत

अष्टाने ते रंजनपुर पदयात्रेचे नंदनगरीत स्वागत

September 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add