Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

तलाठ्यासह कोतवालास जिवेठार मारण्याची धमकी

team by team
January 13, 2023
in क्राईम
0
वाहनाची दुचाकीला धडक, तरुण जखमी

नंदुरबार  | प्रतिनिधी

 

नवापूर तालुक्यातील सुळी ते कोळदा रस्त्यावर अवैधरित्या रॉयल्टी न भरता वाळूची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला अटकाव केला असता तलाठ्यांसह कोतलवालास दमबाजी करुन जिवेठार मारण्याची धमकी व शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याने ट्रॅक्टर चालकासह दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, नवापूर तालुक्यातील सुळी ते कोळदा रस्त्यावर ट्रॅक्टरवरील चालक त्याच्या ताब्यातील ट्रॅक्टरमध्ये (क्र.एम.एच.३९ एबी १७१३) रॉयल्टी न भरता वाळूची अवैधरित्या वाहतूक करतांना आढळून आला. यावेळी करंजी येथील तलाठी देविदास फत्तेसिग गावित व कोतवाल अर्जुन वसावे यांनी ट्रॅक्टरला अटकाव केला असता ट्रॅक्टरचालक व ट्रॉलीमध्ये बसलेल्या दोघा इसमांनी देविदास गावित व अर्जुन वसावे यांना दमबाजी करीत जिवेठार मारण्याची धमकी दिली.

 

 

 

तसेच शासकीय कामात अडथळा निर्माण केला. याबाबत देविदास गावित यांच्या फिर्यादीवरुन नवापूर पोलिस ठाण्यात तिघा अज्ञातांविरोधात भादंवि कलम ३५३, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक बळवंत वळवी करीत आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

लायन्स परिवारातर्फे तर्फे  मॅरेथॉन स्पर्धा

Next Post

नंदुरबार शहरातील श्री दंडपाणेश्वर व जैन मंदिर चोरीच्या गुन्ह्यातील 2 आंतरराज्यीय गुन्हेगार जेरबंद, दिड लाखाचा मुद्देमाल जप्त

Next Post
नंदुरबार येथे श्री दंडपाणेश्‍वर मंदिरात चोरट्यांचा डल्ला,सव्वा किलो चांदीचे दागिने लंपास, तीन दान पेटया फोडल्या

नंदुरबार शहरातील श्री दंडपाणेश्वर व जैन मंदिर चोरीच्या गुन्ह्यातील 2 आंतरराज्यीय गुन्हेगार जेरबंद, दिड लाखाचा मुद्देमाल जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

September 16, 2026
शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

September 16, 2026
नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

September 7, 2026
के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

September 7, 2026
श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

September 7, 2026
अष्टाने ते रंजनपुर पदयात्रेचे नंदनगरीत स्वागत

अष्टाने ते रंजनपुर पदयात्रेचे नंदनगरीत स्वागत

September 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add