नंदुरबार l प्रतिनिधी
जिजामाता शिक्षण संस्थेच्या कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात संस्थेच्या गणपतीची आरती नंदुरबार लोकसभा खासदार डॉ. हिना गावित यांच्या हस्ते करण्यात आली.यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. विक्रांत मोरे, एन मुक्ता संघटनेचे अध्यक्ष प्रा. नितीन बारी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सतीश देवरे, डॉ. ईश्वर धामणे, प्रवीण मराठे, लक्ष्मण माळी, नंदुरबार जिल्ह्यातील सर्व एन मुक्ता संघटना पदाधिकारी उपस्थित होते.