Public
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public
No Result
View All Result

तळोदा येथील वन विभागाने बिबट्याचा शोधासाठी गस्त वाढवली

Mahesh Patil by Mahesh Patil
September 12, 2021
in कृषी
0
तळोदा येथील वन विभागाने बिबट्याचा शोधासाठी गस्त वाढवली
तळोदा l प्रतिनिधी
तळोदा येथील वन विभागाने बिबट्याचा शोधासाठी गस्त वाढवली असून शनिवारी  नंदुरबार येथील सहायक उपसंरक्षक अधिकाऱ्यांनी भेट दिली होती.
गेल्या गुरुवारी तळोदा शिवारात सिंह सदृश्य प्राणी बरोबरच बिबट्याचा जोडीने एका कपाशीच्या शेतात धूम ठोकली होती.साहजिकच शेतकरी,मजूर वर्गा मध्ये दहशत पसरली आहे. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी देखील तेथे गस्त वाढवली असून शनिवारी त्यांनी संपूर्ण परिसर पिंजून काढला होता.यावेळी पी के बागुल उपवनसंरक्षक मेवासी यांचे मार्गदर्शनाखाली मनोज रघुवंशी सहा वनसंवरक्षक ( प्रादेशिक व वन्यजीव ),  एन जे रोडे वनक्षेत्रपाल तळोदा, वनपाल वासुदेव माळी वनरक्षक विरसिंग पावरा,  गिरधर पावरा भावना जाधव, लक्ष्मी, पावरा ,एस ओ नाईक ,राजा पावरा व वनमजुर यांनी  तळोदा बहुरूपा शिवारात परिसर पिंजून काढून परिसरात गस्त केली  तसेच शेतकरी बंधू  उमाकांत शेंडे,शशीकांत शेंडे, व ग्रामस्थ  यांची भेट घेऊन वन्यप्राणी पासून बचावाचे घ्यावयाची काळजीबाबत आवश्यक ते मार्गदर्शन केले  तसेच सदर परिसरात 3 ट्रॅप कॅमेरे   लावण्यात आले असून वन कर्मचारी नियमित गस्त करत असून परिसरातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.दरम्यान त्या ठिकाणी पिंजरा देखील लावण्याचे नियोजन करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
बातमी शेअर करा
Previous Post

जिजामाता संस्थेच्या गणरायाची खा. डॉ. हिना गावित यांच्या हस्ते आरती

Next Post

सुलतानपूर फाट्यावर उभ्या ट्रकवर दुचाकी आदळल्याने युवकाचा मृत्यू ; महिला जखमी

Next Post

सुलतानपूर फाट्यावर उभ्या ट्रकवर दुचाकी आदळल्याने युवकाचा मृत्यू ; महिला जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नवापूर येथे एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरी केल्याच्या निषेधार्थ शिवसेनेतर्फे निषेध मोर्चा

नवापूर येथे एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरी केल्याच्या निषेधार्थ शिवसेनेतर्फे निषेध मोर्चा

June 27, 2022
अपहरण करुन विद्यार्थिनीवर बलात्कार, संशयिताला पोलीस कोठडी

वीज कंपनीच्या महिला वरिष्ठ तंत्रज्ञास मारहाण

June 27, 2022
असा असेल तुमचा आजचा दिवस : १२ जून राशिभविष्य

असा असेल तुमचा आजचा दिवस : 27 जून राशिभविष्य

June 27, 2022
अपहरण करुन विद्यार्थिनीवर बलात्कार, संशयिताला पोलीस कोठडी

स्विफ्ट कार उलटल्याने अपघात, एक ठार

June 27, 2022
स्पर्धा परीक्षा देणाऱ्या तरुणांची पंढरी : धुळ्यातील ग्रंथ भवन

स्पर्धा परीक्षा देणाऱ्या तरुणांची पंढरी : धुळ्यातील ग्रंथ भवन

June 27, 2022
दोंडाईचातील शासकीय वसतीगृहातील विद्यार्थिनी मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्याचे महिला आयोगाचे आदेश

दोंडाईचातील शासकीय वसतीगृहातील विद्यार्थिनी मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्याचे महिला आयोगाचे आदेश

June 27, 2022

एकूण वाचक

  • 1,667,364 hits

मुख्य संपादक

श्री.महेश शांताराम पाटील
9404747458

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp Group