Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

शिरूड दिगर येथे केंद्राची शिक्षण परीषद उत्साहात

team by team
January 8, 2023
in शैक्षणिक
0
शिरूड दिगर येथे केंद्राची शिक्षण परीषद उत्साहात
म्हसावद l प्रतिनिधी
   शहादा तालुक्यातील शिरूड दिगर केंद्राची शिक्षण परीषद विस्तार अधिकारी श्रीमती एम.के.पटेल यांच्या अध्यक्षतेखाली व शिरूड दिगर  केंद्राचे केंद्रप्रमुख एस.एन.चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत बी.डी पाटील माध्यमिक विद्यालय शिरूड दिगर येथे संपन्न झाली.
परीषदेस डायट च्या ज्येष्ठ अधिव्याख्यात्या श्रीमती वनमाला पवार,  शाळेचे मुख्याध्यापक प्रशांत शिंदे,  केंद्रमुख्याध्यापक सिध्दार्थ बैसाणे यांची उपस्थिती लाभली.
      परीषदेची सुरवात ईशस्तवनाने झाली.ईयत्ता 10 वी च्या विद्यार्थ्यिनींनी स्वागत गीत सादर केले.दिप प्रज्वलन व सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पुजन करून  परीषदेची सुरवात करण्यात आली. सुरवातीलाच केंद्रप्रमुख श्री. चौधरी यांनी मागील शिक्षण परीषदेचा मागोवा सादर केला. अधिव्याख्यात्या वनमाला पवार यांनी आपल्या बहूमोल मार्गदर्शनात निपून भारत अंतर्गत माता गट,अध्ययन अभ्यास सर्वेक्षण,विविध लिंक भरणे ई.विषयांना स्पर्श केला.
नंतर वेळापत्रका प्रमाणे पोस्ट नँश श्री.बैसाणे,वर्ग प्रक्रीया व रचना श्री.चितळकर ,पालक परिषद श्री.गुरखा यांनी विस्तृत मार्गदर्शन केले.अध्यक्षीय भाषणात  एम. के. पटेल यांनी विविध शैक्षणिक विषयावर मार्गदर्शनासोबत क्रिडास्पर्धेच्या नियोजना संदर्भात माहीती दिली परीषदेचे सुत्रसंचलन  ईश्वर मोरे  तर अभार प्रदर्शन दिपक निकुंभ यांनी केले.  कार्यक्रमाच्या  यशस्वीतेसाठी योगेश पाटील, किशोर पाटील, गणेश पाटील,श्रीमती सरला पाटील जि .प. शाळेच्या सर्व शिक्षक बंधू भगिनींनी परिश्रम घेतले.
बातमी शेअर करा
Previous Post

काथर्दे दिगर येथे हजारो भाविकांच्या साक्षीने ओढली बारा गाडी लांगड

Next Post

सांगली येथे आज राज्यस्तरीय अधिवेशन, जिल्ह्यातील शेकडो शिक्षकेतर कर्मचारी रवाना

Next Post
सांगली येथे आज राज्यस्तरीय अधिवेशन, जिल्ह्यातील शेकडो शिक्षकेतर कर्मचारी रवाना

सांगली येथे आज राज्यस्तरीय अधिवेशन, जिल्ह्यातील शेकडो शिक्षकेतर कर्मचारी रवाना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add