Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नवापूर सीमा तपासणी नाक्यावरील अवैध वसूलीची चौकशीची जि. प.सदस्य मधुकर नाईक यांची मागणी

Mahesh Patil by Mahesh Patil
September 11, 2021
in राज्य
0
नवापूर सीमा तपासणी नाक्यावरील अवैध वसूलीची चौकशीची जि. प.सदस्य मधुकर नाईक यांची मागणी
नंदुरबार l प्रतिनिधी

नवापूर सीमा तपासणी नाक्यावर मोटार वाहन निरीक्षकांकडून अवैध वसूली करण्यात येत असल्याचा आरोप करत याची चौकशी करण्याची मागणी महाराष्ट्र काँग्रेस युवक प्रदेश सरचिटणीस मधुकर नाईक यांनी केली असून याबाबत नंदुरबार जिल्हाधिकारी तसेच उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे .       या निवेदनात म्हटले आहे की , सीमा तपासणी नाक्यावर मोटार वाहन निरीक्षकांकडून वाहनांकडून तसेच ओव्हर डायमेन्शनल गुडस् माल असलेल्या वाहनाधारकांकडून अवैध मार्गाने पैशांची वसुली करुन सोडून दिले जाते.याबाबतची तक्रार दिली असतांनाही याची दखल घेण्यात आली नाही.शासनाचा महसुल बुडविला जात आहे . तसेच मोटार वाहन निरीक्षक यांनी स्वतःचे पंटर ठेवलेले आहेत . त्यांच्याकडुन एका दिवसात लाखो रुपये गोळा करुन स्विकृत केले जातात . वाहनचालकांकडुन अमाप पैशांची मागणी केली जात . पैसे दिले नाही तर वाहन चालकांना पंटर मारहाणदेखील करत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे . वाहनात क्षमतेपेक्षा जास्त वजनाचे माल भरलेले असतांना खाजगी पंटर कमी वजनाची पावती देतात व वरचे पैसे संबंधित अधिकारी व पंटर आपसात वाटप करुन घेत असल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे . यामुळे वजन काट्याची तपासणी उपनियंत्रक व त्यांच्या निरीक्षकाकडून तपासणी करण्यात यावी आर्थिक नुकसान टाळण्यात यावे अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे . संबंधितांची सखोल चौकशी करुन या भ्रष्टाचाराबाबत चौकशी करून सर्वांवर फौजदारी गुन्हा दाखल करुन योग्य ती कारवाई करण्यात यावी अन्यथा नवापूर सिमा नाक्यावर कार्यकर्त्यांसह आमरण उपोषण केले जाईल असा इशारा निवेदनातून मधुकर  नाईक यांनी दिला आहे .

बातमी शेअर करा
Previous Post

छगन भुजबळांची निर्दोष मुक्तता झाल्याने शहादा येथे समता परिषदेतर्फे आनंदोत्सव साजरा

Next Post

जिल्ह्यातील 11 गावांच्या पाणी पुरवठा योजनांना गती द्या खा.डॉ. हिना गावित यांचे निर्देश

Next Post
नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील शहरी भागातील २ हजार ९१ घरकुलांना मंजुरी, शहरी रहिवाशांना मिळणार हक्काचे घर ; खा.डॉ.हीना गावित

जिल्ह्यातील 11 गावांच्या पाणी पुरवठा योजनांना गती द्या खा.डॉ. हिना गावित यांचे निर्देश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार शहरातून अवैध मद्यासह साडेपाच लाखाचा मुद्देमाल जप्त

नंदुरबार शहरातून अवैध मद्यासह साडेपाच लाखाचा मुद्देमाल जप्त

May 6, 2025
भालेर ग्रुप ग्रामपंचायत सरपंच पदी कविता चंद्रशेखर पाटील यांची बिनविरोध निवड

भालेर ग्रुप ग्रामपंचायत सरपंच पदी कविता चंद्रशेखर पाटील यांची बिनविरोध निवड

May 6, 2025
श्रीमती क.पू. पाटील माध्यमिक विद्यालयात नंदनी पाटील प्रथम

श्रीमती क.पू. पाटील माध्यमिक विद्यालयात नंदनी पाटील प्रथम

May 6, 2025
‘कामे लटकावू नका, ताबडतोब मार्गी लावा’ डॉ. विजयकुमार गावित यांच्या अधिकाऱ्यांना सूचना

‘कामे लटकावू नका, ताबडतोब मार्गी लावा’ डॉ. विजयकुमार गावित यांच्या अधिकाऱ्यांना सूचना

April 28, 2025
भांडे संच वाटप पुन्हा सुरू होणार; माजी मंत्री आ.डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या हस्ते नोंदणीचा झाला शुभारंभ

भांडे संच वाटप पुन्हा सुरू होणार; माजी मंत्री आ.डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या हस्ते नोंदणीचा झाला शुभारंभ

April 28, 2025
चावी बनविण्याच्या बहाण्याने दागिने चोरी करणारा सराईत गुन्हेगार स्थानिक गुन्हे शाखेचे ताब्यात

चावी बनविण्याच्या बहाण्याने दागिने चोरी करणारा सराईत गुन्हेगार स्थानिक गुन्हे शाखेचे ताब्यात

April 28, 2025

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री.महेश शांताराम पाटील
9404747458

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp Group