Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

वाजपेयी सार्वजनिक वाचनालयातर्फे अटलबिहारी वाजपेयी यांची जयंती साजरी

team by team
December 26, 2022
in राजकीय
0
वाजपेयी सार्वजनिक वाचनालयातर्फे अटलबिहारी वाजपेयी यांची जयंती साजरी
म्हसावद  l  प्रतिनिधी
   शहादा येथील अटल बिहारी वाजपेयी सार्वजनिक वाचनालयातर्फे भारतरत्न, माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची 98 वी जयंती साजरी करण्यात आली. वाजपेयी वाचनालयाचा द्वितीय वर्धापन दिन असल्याने हा दिवस एकत्रित  साजरा करण्यात आला.  प्रारंभी मा. अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेला प्रमुख पाहुणे व अध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांच्या हस्ते प्रतिमा पूजन व माल्यार्पण करण्यात आले.
यावेळी माजी नगरसेवक  रवींद्र जमादार, प्राचार्य  प्रदीप पाटील,वाचनालयाचे अध्यक्ष प्रा.
ज्ञानी कुलकर्णी, सचिव प्रा संपत कोठारी, संचालक के. के. सोनार  भाजपाचे शहराध्यक्ष विनोद जैन, सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण कोळी, अनिल भामरे, माधव पाटील, पत्रकार नेत्रदीपक कुवर,ऋषभ जैन,वाचनालयाचे वाचक सदस्य उपस्थित होते. उपस्थितांनी पुष्प अर्पण करून अटल बिहारी यांना विनम्रपणे आदरांजली वाहिली.  यावेळेस पुस्तके खरेदी साठी रवींद्र जमादार, सौ.कल्पना भरत चौधरी,राजाराम तुकाराम पाटील (लोणखेडा) यांनी  आपल्या वडिलांच्या स्मृती प्रित्यर्थ  वाचनालयला रोख देणगी दिली.
 निवृत्त इंजी.रघुनाथ पाटील ,माधव पाटील,यांनी आपल्या कडील पुस्तके भेट दिली. प्रा.मकरंद पाटील, रवींद्र जमादार यांनी अटल बिहारी यांचा आपल्या मनोगतातून गौरव केला.प्रा ज्ञानी कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन संपत कोठारी यांनी केले.
बातमी शेअर करा
Previous Post

आदर्श शिक्षक डॉ. विजय सोनवणे यांचा राष्ट्रीय प्रतिष्ठित नागरिक पुरस्काराने सत्कार

Next Post

मैत्रीचे अनोखे दर्शन घडवत मित्राच्या स्मृतीनिमित्त अनोखा उपक्रम

Next Post
मैत्रीचे अनोखे दर्शन घडवत मित्राच्या स्मृतीनिमित्त अनोखा उपक्रम

मैत्रीचे अनोखे दर्शन घडवत मित्राच्या स्मृतीनिमित्त अनोखा उपक्रम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add