Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

आदर्श शिक्षक डॉ. विजय सोनवणे यांचा राष्ट्रीय प्रतिष्ठित नागरिक पुरस्काराने सत्कार

team by team
December 26, 2022
in शैक्षणिक
0
आदर्श शिक्षक डॉ. विजय सोनवणे यांचा राष्ट्रीय प्रतिष्ठित नागरिक पुरस्काराने सत्कार

नंदुरबार l प्रतिनिधी
यातील  नगरपालिकेच्या शाळेतील आदर्श शिक्षक डॉ. विजय गोपाल सोनवणे यांना जाहीर झालेला राष्ट्रीय प्रतिष्ठित नागरिक (व्यक्तिमत्व) पुरस्कार नुकताच एका कार्यक्रमात देण्यात आला.
 जिजामाता शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय शिंदे,  शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे ज्येष्ठ अधिव्याखाता डॉ. रमेश चौधरी, तळोदा प्रकल्पाचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी नंदकृष्ण साबळे, नंदुरबार शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्रा. डॉ. युवराज पाटील, भटू महाले यांच्या हस्ते डॉ. विजय सोनवणे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. कार्यक्रमप्रसंगी मान्यवर उपस्थित होते.
बातमी शेअर करा
Previous Post

सारंगखेडा येथे राज्यस्तरीय समूह व एकल नृत्य स्पर्धा उत्साहात

Next Post

वाजपेयी सार्वजनिक वाचनालयातर्फे अटलबिहारी वाजपेयी यांची जयंती साजरी

Next Post
वाजपेयी सार्वजनिक वाचनालयातर्फे अटलबिहारी वाजपेयी यांची जयंती साजरी

वाजपेयी सार्वजनिक वाचनालयातर्फे अटलबिहारी वाजपेयी यांची जयंती साजरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयात वृक्षदिंडी उत्साहात

श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयात वृक्षदिंडी उत्साहात

August 11, 2026
भालेर येथे एक पेड़ मां के नाम मोहिमे अंतर्गत वृक्षदिंडी व वृक्षारोपण

भालेर येथे एक पेड़ मां के नाम मोहिमे अंतर्गत वृक्षदिंडी व वृक्षारोपण

August 11, 2026
के. डी. गावित सैनिकी विद्यालयात जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा

के. डी. गावित सैनिकी विद्यालयात जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा

August 11, 2026
आदिवासी संस्कृतीच्या दर्शनाने कार्यक्रमाला लाभली विशेष रंगत

आदिवासी संस्कृतीच्या दर्शनाने कार्यक्रमाला लाभली विशेष रंगत

August 11, 2026
देवरे विद्यालयात विश्व आदिवासी दिनानिमित्ताने विविध कार्यक्रमांनी साजरा

देवरे विद्यालयात विश्व आदिवासी दिनानिमित्ताने विविध कार्यक्रमांनी साजरा

August 11, 2026
माजी मंत्री तथा आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य मॅरेथॉन स्पर्धांचे आयोजन

माजी मंत्री तथा आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य मॅरेथॉन स्पर्धांचे आयोजन

August 11, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add