Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

मैत्रीचे अनोखे दर्शन घडवत मित्राच्या स्मृतीनिमित्त अनोखा उपक्रम

team by team
December 26, 2022
in सामाजिक
0
मैत्रीचे अनोखे दर्शन घडवत मित्राच्या स्मृतीनिमित्त अनोखा उपक्रम
नंदूरबार l प्रतिनिधी
बाल पणीची मैत्री ही निस्वार्थ व पक्की असते ती आयुष्यभर पुरते व मित्राच्या मृत्यू नंतरही आठवणींच्या स्वरूपात कायम असते, असेच एक उदाहरण लायन्स क्लबचे माजी अध्यक्ष व रघुवंशी बुक डेपोचे मालक आनंद रघुवंशी यांच्या आयुष्यात घडले.
त्यांचे बालमित्र बळीरामभाई रमेशभाई पटेल(मूळ गाव कोठली)हे लहानपणापासूनच शिक्षणानिमित्त परदेशीपुऱ्यात राहत होते.  कोरोनात त्यांचे निधन झाले, या मित्राच्या स्मृती निमित्त आनंद रघुवंशी  यांनी त्यांच्या अध्यक्ष काळात  सिव्हिल हॉस्पिटल परिसरात सुरू केलेला लायन्स अन्नपूर्णा प्रकल्पात वर्षभर महिन्यातील एक दिवस या योजनेत  सहभाग नोंदवला व मैत्री व दातृत्वाचे एक उदाहरण समाजापुढे ठेवले.
यावेळी वाटप प्रसंगी प्रशांत पाटील, दुर्गा पाटील, ओम पाटील,चित्रा पाटील, पृथ्वीराज पाटील, सतीश चौधरी आदी उपस्थित होते .लायन्स परिवाराने कै.बळीराम  पटेल यांना श्रद्धांजली वाहिली.
बातमी शेअर करा
Previous Post

वाजपेयी सार्वजनिक वाचनालयातर्फे अटलबिहारी वाजपेयी यांची जयंती साजरी

Next Post

रजाळे ग्रामपंचायतीवर भाजपाने वर्चस्व मिळविल्याने गावित परिवाराकडून भव्य सत्कार, आता उपसरपंच निवडीकडे सर्वांचे लक्ष

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 24, 2026
आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

June 24, 2026
धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

June 24, 2026
नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

June 23, 2026
श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 23, 2026
देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

June 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add