Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

जिल्ह्यातील आरक्षण सोडत : धडगांव तालुक्यातील १९ नवनिर्मित ग्रामपंचायतींत महिलाराज

team by team
November 18, 2022
in राजकीय
0
जिल्ह्यातील आरक्षण सोडत : धडगांव तालुक्यातील १९ नवनिर्मित ग्रामपंचायतींत महिलाराज

नंदुरबार |  प्रतिनिधी

नंदुरबार जिल्ह्यातील नवनिर्मित एकूण ४४ ग्रामपंचायतींचे सन २०२० ते २०२५ मध्ये होणार्‍या सार्वत्रिक निवडणूका व याकालावधीत गठीत होत असल्याने सदर ग्रामपंचायतींच्या स्त्रीयांसाठी सरपंच पदाच्या आरक्षणाची २२  ग्रामपंचायतींची सोडत आज काढण्यात आली.त्यामुळे नवनिर्मित एकूण ४४ ग्रामपंचायतींमध्ये धडगांव तालुक्यातील १९ तर नवापूर , नंदुरबार, अक्कलकुवा तालुक्यातील प्रत्येकी एका ग्रामपंचायतीचा समावेश आहे.

 

नंदुरबार जिल्ह्यातील अनुसूचित क्षेत्रात समाविष्ट होत असलेल्या नवनिर्मित एकूण ४४ ग्रामपंचायतींचे सन २०२० ते २०२५ मध्ये होणार्‍या सार्वत्रिक निवडणूका व याकालावधीत गठीत होत असल्याने सदर ग्रामपंचायतींच्या स्त्रीयांसाठी सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत सभा आज १८ नोव्हेंबर, २०२२ रोजी दुपारी १२ वाजता बिरसा मुंडा सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय,नंदुरबार येथे पार पडली.

 

 

जिल्ह्यातील नवनिर्मित एकूण ४४ ग्रामपंचायतींच्या स्त्रीयांसाठी सरपंच पदाच्या आरक्षणाची २२  ग्रामपंचायतींची सोडत आज काढण्यात आली.यात धडगांव तालुक्यातील १९ तर नवापूर , नंदुरबार, अक्कलकुवा तालुक्यातील प्रत्येकी एका ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

धडगांव तालुक्यातील ग्रामपंचायती
मांडवी खुर्दे,खडकाला खुर्दे, बोदला, निगदी, उडद्या, कुवरखेत, तेलखेडी, शेलकुई, वलवाल, झापी, सिंदीदिगर, फलई, भादल. आट्टी, माळ, खुटवाडा, शेलदा, सिरसाणी, कामोद खुर्दे यांचा समोवश आहे.तर नंदुरबार तालुक्यातील घुली, नवापूर तालुक्यातील वाटवी व अक्कलकुवा तालुक्यातील माळ ग्रामपंचायतीत महिला राज राहणार आहे.या सभेसाठी उपजिल्हाधिकारी (महसुल प्रशासन ) नितीन सदगीर यांना प्राधिकृत करण्यात आले हेते.

बातमी शेअर करा
Previous Post

वडगांव आरोग्य उपकेंद्रातील रिक्त पदे त्वरित भरा

Next Post

दोन वर्षापासुन पळवून घेवून गेलेल्या मुलीची गुजरातमधून सुटका

Next Post
दोन वर्षापासुन पळवून घेवून गेलेल्या मुलीची गुजरातमधून सुटका

दोन वर्षापासुन पळवून घेवून गेलेल्या मुलीची गुजरातमधून सुटका

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जीटीपीचे नेतृत्व ठरले राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी आदर्श!

जीटीपीचे नेतृत्व ठरले राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी आदर्श!

September 17, 2026
नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

September 16, 2026
शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

September 16, 2026
नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

September 7, 2026
के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

September 7, 2026
श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

September 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add