Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

वडगांव आरोग्य उपकेंद्रातील रिक्त पदे त्वरित भरा

team by team
November 18, 2022
in राज्य
0
वडगांव आरोग्य उपकेंद्रातील रिक्त पदे त्वरित भरा
म्हसावद l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील वडगाव येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात रिक्त पदे त्वरित भरावीत यासाठी बिरसा फायटर्सने आरोग्य अधिकारी जि.प.नंदुरबार यांना निवेदन देऊन मागणी केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की,गेल्या अनेक वर्षापासून नर्स,डॉक्टर यांच्या रिक्त पदामुळे परिसरातील डेंग्यू,मलेरिया, कॉलरा,ताप,सर्दी,खोकला या साथीचा रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नाही.आरोग्य केंद्रात सध्या एकच डॉक्टर आहे.नाईलाजाने रुग्णांना खाजगी दवाखान्यात जाऊन उपचार करावा लागतो.
गरीब रुग्णांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो.त्वरित रिक्त पदे भरून परिसरातील गरीब रुग्णांना चांगली सेवा उपलब्ध करून देण्याची मागणी बिरसा फायटर्सने केली आहे.निवेदनावर बिरसा फायटर्सचे जिल्हा प्रसिद्धीप्रमुख जालिंदर पावरा, शाखाध्यक्ष राहुल चव्हाण,उपाध्यक्ष राजू पावरा,बिरबल पावरा,राहुल पावरा,अनिल पावरा,तुळशीराम जाधव, पवन पावरा,गोविंद चव्हाण,संतोष पावरा,विजय भिल, यांच्या सह्या आहेत.
बातमी शेअर करा
Previous Post

शालेय बॅडमिंटन स्पर्धेत चावरा स्कूलचे द्वितीय क्रमांक

Next Post

जिल्ह्यातील आरक्षण सोडत : धडगांव तालुक्यातील १९ नवनिर्मित ग्रामपंचायतींत महिलाराज

Next Post
जिल्ह्यातील आरक्षण सोडत : धडगांव तालुक्यातील १९ नवनिर्मित ग्रामपंचायतींत महिलाराज

जिल्ह्यातील आरक्षण सोडत : धडगांव तालुक्यातील १९ नवनिर्मित ग्रामपंचायतींत महिलाराज

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जीटीपीचे नेतृत्व ठरले राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी आदर्श!

जीटीपीचे नेतृत्व ठरले राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी आदर्श!

September 17, 2026
नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

September 16, 2026
शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

September 16, 2026
नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

September 7, 2026
के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

September 7, 2026
श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

September 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add