Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

पंधरा गाड्यांच्या ताफ्यासह भाजपात प्रवेशासाठी नगरसेवक मुंबईकडे झाले रवाना, उद्या पक्षप्रवेश

team by team
November 4, 2022
in राजकीय
0
पंधरा गाड्यांच्या ताफ्यासह भाजपात प्रवेशासाठी नगरसेवक मुंबईकडे झाले रवाना, उद्या पक्षप्रवेश
तळोदा l प्रतिनिधी
भारतीय जनता पक्षात प्रवेशासाठी तळोद्यातून काँग्रेसचे खंदे समर्थक व नगरसेवक पंधरा गाड्यांच्या लवाजमा घेऊन ठाणे येथे रवाना झाला.भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बाबनकूळे यांच्या उपस्थितीत प्रवेश करणार आहेत.
                   तळोदा तालुक्यातील काँग्रेसचे बरेच नेते भारतीय जनता पक्षात प्रवेश घेण्यासाठी उत्सुक आहेत.काही अटी शर्तीच्या शब्द भाजप नेतृत्वाने द्यावा यासाठी फिल्डिंग सूरू आहे.अशातच काँग्रेसचे नगरसेवक, पालिकेचे प्रतोद गौरव वाणी व नगराध्यक्षा रत्नाताई चौधरीचे पती,विद्यमान नगरसेवक सूभाष धोंडू चौधरी यांचा प्रवेश निश्चित असल्याने ते मार्गस्थ झाले आहेत.उद्या दि ५ नोव्हेंबर रोजी प्रवेश केला जाणार आहे.सोबतच माजी नगराध्यक्षा सौ ताराबाई बागूल, नगरसेवक सतिवान पाडवी, राष्ट्रवादीचे भरत चौधरी यांच्या नावांची ही चर्चा आहे.
                गौरव वाणी व सूभाष चौधरी हे माजी नगराध्यक्ष भरत माळी गटात असून माजी आमदार अँड पद्माकर वळवी यांचे कट्टर समर्थक असतांना भाजपात प्रवेश करत असल्याचे तालुक्यातील राजकारणात चर्चेचा आणी काँग्रेससाठी धक्कादायक निर्णय असल्याचे मानले जात आहे.
उद्याच्या प्रवेश कार्यक्रमासाठी तळोदा येथून आमदार राजेश पाडवी,नगराध्यक्ष अजय परदेशी, प्रदेश सदस्य डॉ.शशिकांत वाणी यांच्यासह तालुक्यातील भाजपाचे कार्यकर्ते व प्रवेशार्थींचा मित्र परिवार  उपस्थिती साठी रवाना झाला आहे.  दोन्ही नगरसेवकांचा प्रवेश हा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व जिल्ह्याध्यक्ष विजय चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

साडेपाच लाखाचा अवैध दारूसह दहा लाखांचा मुद्देमाल जप्त, म्हसावद पोलिसांची कारवाई

Next Post

एम.आई.एम जिल्हा कार्याध्यक्षपदी सैय्यद फरहत हुसैन यांची नियुक्ती

Next Post
एम.आई.एम जिल्हा कार्याध्यक्षपदी सैय्यद फरहत हुसैन यांची नियुक्ती

एम.आई.एम जिल्हा कार्याध्यक्षपदी सैय्यद फरहत हुसैन यांची नियुक्ती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

April 25, 2026
अवैध दारू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; 29 लाखांचा मुद्देमाल जप्त

अवैध दारू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; 29 लाखांचा मुद्देमाल जप्त

April 25, 2026
महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या सर्व विरोधकांना  महिला मतदार धडा शिकवतील : डॉ. हिना गावित

महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या सर्व विरोधकांना महिला मतदार धडा शिकवतील : डॉ. हिना गावित

April 25, 2026
दिव्यांगांच्या सहाय्यक उपकरण वाटपासाठी आरोग्य तपासणी शिबिराला सुरुवात, आ.चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते उद्घाटन

दिव्यांगांच्या सहाय्यक उपकरण वाटपासाठी आरोग्य तपासणी शिबिराला सुरुवात, आ.चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते उद्घाटन

April 25, 2026
मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

April 23, 2026
ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

April 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add