Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

एम.आई.एम जिल्हा कार्याध्यक्षपदी सैय्यद फरहत हुसैन यांची नियुक्ती

team by team
November 4, 2022
in राजकीय
0
एम.आई.एम जिल्हा कार्याध्यक्षपदी सैय्यद फरहत हुसैन यांची नियुक्ती

नंदुरबार |  प्रतिनिधी

येथील सैय्यद फरहत हुसैन यांची एम.आई.एम जिल्हा कार्याध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली असुन तीन तालुक्याची स्वतंत्र जबाबदारी देण्यात आली आहे.त्यांच्या निवडीमुळे एकच जल्लोष करण्यात आला.

सुमारे सव्वा वर्ष अगोदर नंदुरबार जिल्ह्यात करण्यात आलेल्या अनपेक्षित बदला नंतर सुरु झालेलं पक्षांतर्गत कलहाला पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष व खा.सैय्यद इम्तियाज जलील यांनी अखेर विराम लावला असुन राज्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणुका बघता खा.जलील यांनी औरंगाबाद येथील नासिर सिद्दीकी, महाराष्ट्र पार्लिमेंटरी बोर्ड सदस्य प्रभाकर पारधे  व औरंगाबादचे माजी जिल्हाध्यक्ष व नगरसेवक शेख अहमद अश्या त्रीसदस्य समिती बनवून नंदुरबारला पाठवली असता,

संपूर्ण दिवस ते नंदुरबारला थांबुन पक्षाचे सर्व आजी,माजी पदाधिकारी व कार्यकत्यांना भेटुन अहवाल तयार करीत  प्रदेशाध्यक्ष यांच्याकडे सुपूर्द केला, त्यानंतर प्रदेशाध्यक्ष यांनी सैय्यद फरहत हुसैन यांची जिल्हा कार्याध्यक्षपदी नियुक्त केली,तसेच जिशान पठान यांना शहादा, तळोदा व अक्राणी तालुका तर सैय्यद फरहत हुसैन यांना नंदुरबार, नवापूर व अक्कलकुआ या तीन तालुक्याची स्वतंत्र जबाबदारी सोपवण्यात आल्याचे निर्देश दिले.

सदर नियुक्ती वजा आदेशाची प्रत नंदुरबार जिल्ह्याचे पक्ष निरीक्षक शेख अहमद यांनी व्हॉट्सअप व ट्विट करून दिली. सैय्यद फरहत हुसैन यांची नियुक्तीची बातमी जिल्ह्यात पसरताच कार्यकर्त्यांनी  फटाक्यांची आतिषबाजी करत पेढे भरत जल्लोष साजरे करीत संपर्क कार्यालयात जाऊन सत्कार केला.ऐन निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर एम.आई.एम पक्षात झालेले बदल स्थानिक राजकारणात कोणाचे गणीत बसवेल किंवा बिघडवेल हे पाहणे महत्वाचे राहील.

बातमी शेअर करा
Previous Post

पंधरा गाड्यांच्या ताफ्यासह भाजपात प्रवेशासाठी नगरसेवक मुंबईकडे झाले रवाना, उद्या पक्षप्रवेश

Next Post

नंदुरबार येथे संत नामदेव महाराज जयंती साजरी

Next Post
नंदुरबार येथे संत नामदेव महाराज जयंती साजरी

नंदुरबार येथे संत नामदेव महाराज जयंती साजरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नांदर्खे येथे जागतिक आदिवासी दिवस साजरा

नांदर्खे येथे जागतिक आदिवासी दिवस साजरा

August 10, 2026
कोपर्ली येथील इंदाणी विद्यालयात जागतिक आदिवासी गौरव दिन उत्साहात साजरा

कोपर्ली येथील इंदाणी विद्यालयात जागतिक आदिवासी गौरव दिन उत्साहात साजरा

August 10, 2026
सैनिकी विद्यालयात राज्यस्तरीय बालचित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

सैनिकी विद्यालयात राज्यस्तरीय बालचित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

August 10, 2026
शासकीय कृषि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकडून जैविक कीड व्यवस्थापनाचे प्रात्यक्षिक

शासकीय कृषि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकडून जैविक कीड व्यवस्थापनाचे प्रात्यक्षिक

August 10, 2026
शिवसेना सोशल मीडिया जिल्हा कार्यकारणी जाहीर; जिल्हा प्रमुख म्हणून अमर वळवी यांची फेरनियुक्ती

शिवसेना सोशल मीडिया जिल्हा कार्यकारणी जाहीर; जिल्हा प्रमुख म्हणून अमर वळवी यांची फेरनियुक्ती

August 10, 2026
आदिवासी संस्कृतीच्या रंगांनी सजले एस. ए. मिशन विद्यालय, जागतिक आदिवासी दिनानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम

आदिवासी संस्कृतीच्या रंगांनी सजले एस. ए. मिशन विद्यालय, जागतिक आदिवासी दिनानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम

August 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add