Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

साडेपाच लाखाचा अवैध दारूसह दहा लाखांचा मुद्देमाल जप्त, म्हसावद पोलिसांची कारवाई

team by team
November 4, 2022
in क्राईम
0
साडेपाच लाखाचा अवैध दारूसह दहा लाखांचा मुद्देमाल जप्त, म्हसावद पोलिसांची कारवाई

म्हसावद l प्रतिनिधी

शहादा तालुक्यातील जावदा त.ह. ते भमराटा नाका दरम्यान अवैध दारू वाहतूक करणारी वाहन म्हसावद पोलिसांनी जप्त केले त्यात सुमारे साडेपाच लाखाचा अवैध दारू सह वाहन जप्त करण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, शहाणा, वडगाव, जावदा मार्गे मध्य प्रदेश कडे जाणाऱ्या भमराटा नाका कडे अवैध रित्या दारूची वाहतूक होणार असल्याची माहिती म्हसावद पोलिसाना मिळाली पोलिसांनी तत्काळ सापळा रचून जावदा त.ह.गावातील गावठाणच्या मोकळी जागेवर अवैध दारू वाहतूक करणारी बोलेरो पिकअप वाहन (क्रमांक एम. एच.०४ सी.पी.४०९२) थांबवुन तपासणी केली असता त्यात सुमारे दोनशे बियर चे बॉक्स त्याची किंमत पाच लाख २८ हजार मिळून आली .

लागलीच म्हसावद पोलीस ठाण्यात वाहन त्याची किंमत सुमारे पाच लाख असा एकूण दहा लाख २८ हजार किमतीचा माल जप्त करण्यात आला. दारूची वाहतूक करणारा कोमलसिंग तारसिंग भील रा. पळासनेर ता. शिरपूर यांना अटक करण्यात आली असून ही कारवाई म्हसावद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निवृत्ती पवार, घनश्याम सुर्यवंशी, अजित गावित राकेश पावरा, उमेश पावरा यांनी केली पुढील तपास पोलीस करीत आहे

बातमी शेअर करा
Previous Post

लोखंडी पट्ट्या लंपास, अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल

Next Post

पंधरा गाड्यांच्या ताफ्यासह भाजपात प्रवेशासाठी नगरसेवक मुंबईकडे झाले रवाना, उद्या पक्षप्रवेश

Next Post
पंधरा गाड्यांच्या ताफ्यासह भाजपात प्रवेशासाठी नगरसेवक मुंबईकडे झाले रवाना, उद्या पक्षप्रवेश

पंधरा गाड्यांच्या ताफ्यासह भाजपात प्रवेशासाठी नगरसेवक मुंबईकडे झाले रवाना, उद्या पक्षप्रवेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

वयोश्री योजनेंतर्गत 1 हजार 4 ज्येष्ठ नागरिकांना सहाय्यक उपकरणांचे वाटप

वयोश्री योजनेंतर्गत 1 हजार 4 ज्येष्ठ नागरिकांना सहाय्यक उपकरणांचे वाटप

June 16, 2026
नांदरखे येथे प्रवेशोत्सव उत्साहात

नांदरखे येथे प्रवेशोत्सव उत्साहात

June 16, 2026
श्रीमती क.पु. पाटील  विद्यालयात, शाळा प्रवेश उत्सव उत्साहात

श्रीमती क.पु. पाटील विद्यालयात, शाळा प्रवेश उत्सव उत्साहात

June 16, 2026
कोळदा येथे माजी खा.डॉ.हिना गावित यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे स्वागत

कोळदा येथे माजी खा.डॉ.हिना गावित यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे स्वागत

June 16, 2026
एस. ए. मिशन प्राथमिक शाळा, नंदुरबार येथे शाळा प्रवेशोत्सव व नवागतांचे जल्लोषात स्वागत

एस. ए. मिशन प्राथमिक शाळा, नंदुरबार येथे शाळा प्रवेशोत्सव व नवागतांचे जल्लोषात स्वागत

June 16, 2026
‘नियतकालिक श्रमशक्ती’ आणि ‘असंघटित क्षेत्र’ राष्ट्रीय सर्वेक्षणांना सुरुवात

‘नियतकालिक श्रमशक्ती’ आणि ‘असंघटित क्षेत्र’ राष्ट्रीय सर्वेक्षणांना सुरुवात

June 16, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add