Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

पीक कर्जासोबतच शेती पूरक व्यवसायासाठी देखील कर्ज उपलब्ध करण्यात येईल : खा. डॉ.हिना गावीत

team by team
August 30, 2021
in कृषी
0
पीक कर्जासोबतच शेती पूरक व्यवसायासाठी देखील कर्ज उपलब्ध करण्यात येईल : खा. डॉ.हिना गावीत
तळोदा l प्रतिनिधी
पीक कर्ज घेण्यासाठी  आपआपल्या कार्यक्षेत्रात  दवंडी देण्यात यावी व शिबीर घेण्यात यावे.पीक योजनेबाबत एकही शेतकरी सुटू नये, शेती पूरक व्यवसायासाठी देखील कर्ज उपलब्ध करण्यात येईल, असे प्रतिपादन खा. डॉ.हिना गावीत यांनी केले.
   तळोदा येथे पीक व इतर कर्ज विषयी आदिवासी सांस्कृतिक हॉल येथे खासदार डॉ हिना गावीत ,आमदार डॉ विजयकुमार गावित यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक घेण्यात आली.या वेळी खा.डॉ हिना गावित म्हणाल्या की,
पीक कर्ज घेण्यासाठी  आपआपल्या कार्यक्षेत्र मध्ये दवंडी देण्यात यावी व शिबीर घेण्यात यावे.या पीक योजनेबाबत एकही शेतकरी सुटू नये, शेती पूरक व्यवसायासाठी देखील कर्ज उपलब्ध करण्यात येईल, शिबिरात सर्वच विभागातील कर्मचारी उपस्थित राहावे, तसेच पंतप्रधान उज्वला गॅस योजना भारतात सर्वात जास्त यशस्वी झाली आहे असे सांगितले पुढे त्या म्हणाल्या की, या योजनेसाठी जनधन अंतर्गत खाते उघडणे आवश्यक आहे,तसेच मुद्रा कर्ज  प्रकरण साठी सुशिक्षित बेरोजगार साठी उपलब्ध असून  त्याचा लाभ तरुणांना कसा होईल या साठी प्रयत्न करावे, त्याच बरोबर स्टँड अप इंडिया या योजनेत एक कोटी चा वरती कर्ज देण्यात येतील  त्यासाठी इच्छुकांनी तरुणांना प्रोत्साहित करावे. किसान क्रिडीट कार्ड योजनेबाबत जन जागृती करावी. त्यावेळी नाबार्डचे प्रतिनिधी देखील शिबीरात उपस्थित असतील, विविध योजने बाबत लाभार्थी ना योजनेची माहिती सोपी होण्याकरिता शिबीर स्थळी फलकावर ठळकपणे माहिती उपलब्ध करून द्यावी,
त्यामुळं शिबीर यशस्वी करण्यासाठी सर्वानी प्रयत्न करावेत, शिबिर पूर्वी आधार कार्ड,, तीन फोटो,बँक पास बुक, सातबारा उतारा सोबत आणण्यासाठी सूचना देणे आवश्यक आहे.असे खा. डॉ.हिना गावीत यांनी सांगितले.
तळोदा तालुक्यात  मोड,बोरद, प्रतापुर , तळोदा,सोमावल या ठिकाणी शिबिर घेण्यात येणार आहेत
या वेळी आ. डॉ विजयकुमार गावित,डॉ सुप्रिया गावीत ,  सहायक जिल्हाधिकारी डॉ मैनक घोष, तहसीलदार गिरीश वखारे ,डॉ,स्वप्निल बैसाणे डॉ, कांतीलाल टाटीया,बबिताताई नाईक, यशंवत पाडवी यंशवत नाईक, विक्रम पाडवी आर, बी, सोनवणे तालुका कृषी अधिकारी  नरेंद्र महाले डॉ, नवले  पशुधन अधिकारी  जयंत देशपांडे जिल्हा मध्यवर्ती बॅंक चे निरज चौधरी,आदि उपस्थित होते,
 कार्यक्रमाचे सूत्र संचलन मुकेश कापुरे यांनी केले
 डॉ. विजयकुमार गावीत यांनी आवाहन करत
तहसीलदार यांनी रेशनकार्ड वेगळं करून  दया जेणेकरून लाभार्थी ना अडचणी येणार नाहीत कारण की अनेक कुटुंबाकड़े वेगळं रेशनकार्ड भेटत नाही , सध्या दुष्काळ सारखी स्थिती असून शेतकरी वैतागला आहे त्या मूळ पात्र असलेल्या शेतकरी ला कर्ज तात्काळ उपलब्ध करून द्या बॅंक शाखेचा वरिष्ठांना देखील या शिबिरात बोलवा असे आवाहन या वेळी  केले.
बातमी शेअर करा
Previous Post

नवापूर औद्योगिक वसाहतीत कुठलाही रासायनिक उद्योग येणार नाही, जिल्हा प्रशासनाचे स्पष्टीकरण

Next Post

धडगाव येथे वनविभागाच्या धडक कारवाईत बेकायदेशीररीत्या सागवानी लाकडाच्या खाटा विकणाऱ्या विक्रेत्यांकडून २४ खाटा जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add