Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांचे असहकार आंदोलन तूर्त स्थगित

team by team
October 21, 2022
in राज्य
0
वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांचे असहकार आंदोलन तूर्त स्थगित
तळोदा l प्रतिनिधी
    तळोदा तालुक्यातील वीज वितरण कंपनीचे कर्मचारी कालपासून सुरू असलेल्या बंद कृती समितीच्या वतीने सुरु केलेले होता ते “असहकार आंदोलन” तूर्त स्थगित करण्यात आले आहे.
    शहादा विभागातील व तळोदा उपविभागातील सर्व लाईन स्टाफ बांधवांनी ऑनलाईन पद्धतीने  १९ ऑक्टोंबर पासून सार्वजनिक रजा भरून बेमुदत असहकार आंदोलन सुरू केलेले होते.सदर या आंदोलनासाठी वीज वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता  मंडळ नंदुरबार, यांनी आंदोलनाबाबत चर्चा करण्यासाठी कृती समितीच्या वरिष्ठ पदाधिकारींना बोलविण्यास आले होते व संपा संदर्भात चर्चा करण्यात आली होती.
परंतु वरिष्ठ अधिकारी अक्कलकुवा उपविभाग येथे मिटिंगसाठी निघून गेल्यामुळे कृती समितीच्या संघटनेचे वरिष्ठ पदाधिकारी यांनी तळोदा उपविभाग येथे  कार्यकारी अभियंता , शहादा विभाग, यांच्याशी सकारात्मक चर्चेअंती “असहकार आंदोलन” तुर्त स्थगित करण्यात आले आहे.
        आंदोलन तूर्त स्थगित केल्याने सर्व लाईन स्टाफ बांधवांनी ऑनलाईन रजा रद्द करून लगेच कामावर रुजू झालेत. कामगारांनी दिपावली सण असल्याने व वीज ग्राहकांना दिपावली सणामध्ये विजेची तांत्रिक अडचण येऊ म्हणून सदर कर्मचाऱ्यांनी आपल्या मनाचा मोठपणा दाखवून आंदोलन तूर्त स्थगित केले.
भविष्यात अशा घटना घडू नये याची खबरदारी घेतली जाईल, अधिकारीही  कर्मचारी यांच्या अडचणी समजून घेतील, यासाठी आपण सर्वांनी कंपनीला व संघटनेला सहकार्य करावे. असेच सर्वांनी एकजूट रहावे, संघटना कायम आपल्या पाठीशी आहे.
   सदर आंदोलनाच्या चर्चेसाठी आपल्या संघटनेचे झोन अध्यक्ष सुनील पाटील, झोन सहसचिव  गुलाबराव पवार, सर्कल सचिव आनंदराव सोनवणे, सर्कल संघटक नितीन रणदिवे, विभाग अध्यक्ष नाजिम पिंजारी, विभाग उपाध्यक्ष गौरव व्यास व सर्व तांत्रिक बंधू कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बातमी शेअर करा
Previous Post

अखेर त्या वादग्रस्त अतिक्रमणावर हतोडा

Next Post

एक देश एक खत ‘ योजना शेतकऱ्यांच्या फायद्याची, नवापुर तालुकाच्यावतीने पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अभिनंदन

Next Post
एक देश एक खत ‘ योजना शेतकऱ्यांच्या फायद्याची, नवापुर तालुकाच्यावतीने पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अभिनंदन

एक देश एक खत ' योजना शेतकऱ्यांच्या फायद्याची, नवापुर तालुकाच्यावतीने पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अभिनंदन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add