Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

अखेर त्या वादग्रस्त अतिक्रमणावर हतोडा

team by team
October 21, 2022
in राजकीय
0
अखेर त्या वादग्रस्त अतिक्रमणावर हतोडा
नवापूर l प्रतिनिधी
   नवापूर येथील  गणपती मंदिराच्या मागील बाजूस रहिवासी परिसर आहे .नगर परिषद कार्यालयाच्या अगदी हाकेच्या अंतरावर गणपती मंदिर असून त्याच परिसरात नगराध्यक्षा हेमलता अजय पाटील यांचे निवासस्थान देखील आहे.  त्यांच्या निवासस्थाना समोरिल परिसरात अतिक्रमण मोहीम राबविण्यात आल्याने शहरात खळबळ उडाली आहे.
   शहरातील  गणपती मंदिराच्या मागील बाजूस राहणाऱ्या नागरिकांनी आपल्या घरा समोर व घराच्या मागील बाजूस  अनधिकृत  बांधकाम केले असल्याची बाब येथील रहिवासी दिपेश पाटील यांनी पालिके च्या निदर्शनास आणून दिली होती.
     दिपेश (बल्लू )पाटील यांनी राहत असलेल्या परिसरात अनधिकृत बांधकामा मुळे आपत्ती च्या वेळेस ह्या भागात ॲम्ब्युलन्स की अग्निशमन बम्ब वाहना ला जागा नसल्याने सदर चे अनधिकृत बांधकाम काढण्या साठी नगर परिषदे कडे गेल्या अनेक दिवसा पासून पाठ पुरावा केला व नगर परिषदे कडून सहकार्य मिळत नसल्याचे बघून त्यांनी अनेक वेळा आंदोलन उपोषण ही केले होते. त्या नंतर पालिके कडून जागेची पाहणी करत अनधिकृत असलेले बांधकाम तोडण्या साठी मोजणी करण्यात आली व लवकरच हे अतिक्रमण काढण्यात येईल असे आश्वासन उपोषण दरम्यान लेखी स्वरूपात दिले होते.
      आश्वासन देऊन ही अतिक्रमण काढत नसल्याचे निदर्शनात आल्या नंतर अर्जदार दिपेश (बल्लू )पाटील यांनी  जिल्हाधिकारी कार्यालय समोर उपोषणाचा इशारा दिला होता. त्याच पार्श्वभूमीवर मुख्याधिकारी स्वप्नील मुदलवाडकर यांनी पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण काढण्याची कारवाई सुरू केली होती.
    मुख्याधिकारी यांच्या अतिक्रमनावर करण्यात आलेल्या कारवाईने शहरात  अतिक्रमण असलेल्या धनदांडग्याचे धाबे दणाणले आहे.यावेळी प्रशासकीय अधिकारी सतीष बागुल, न.पा बांधकाम अभियंता सचिन संदाशिव,अशोक साबळे,सचिन अग्रवाल,राहुल सिरसाठ,आदी उपस्थित होते. यावेळी कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून सहायक पोलिस निरीक्षक निलेश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अशोक मोकळ,पो हे का गणेश बच्छे,विकी वाघ,प्रमोद पाठक,ज्योती पोटे यांनी चोख बंदोबस ठेवला होता.
बातमी शेअर करा
Previous Post

बाल न्याय मंडळ कार्यालय स्थलांतरीत

Next Post

वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांचे असहकार आंदोलन तूर्त स्थगित

Next Post
वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांचे असहकार आंदोलन तूर्त स्थगित

वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांचे असहकार आंदोलन तूर्त स्थगित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नांदर्खे येथे जागतिक आदिवासी दिवस साजरा

नांदर्खे येथे जागतिक आदिवासी दिवस साजरा

August 10, 2026
कोपर्ली येथील इंदाणी विद्यालयात जागतिक आदिवासी गौरव दिन उत्साहात साजरा

कोपर्ली येथील इंदाणी विद्यालयात जागतिक आदिवासी गौरव दिन उत्साहात साजरा

August 10, 2026
सैनिकी विद्यालयात राज्यस्तरीय बालचित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

सैनिकी विद्यालयात राज्यस्तरीय बालचित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

August 10, 2026
शासकीय कृषि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकडून जैविक कीड व्यवस्थापनाचे प्रात्यक्षिक

शासकीय कृषि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकडून जैविक कीड व्यवस्थापनाचे प्रात्यक्षिक

August 10, 2026
शिवसेना सोशल मीडिया जिल्हा कार्यकारणी जाहीर; जिल्हा प्रमुख म्हणून अमर वळवी यांची फेरनियुक्ती

शिवसेना सोशल मीडिया जिल्हा कार्यकारणी जाहीर; जिल्हा प्रमुख म्हणून अमर वळवी यांची फेरनियुक्ती

August 10, 2026
आदिवासी संस्कृतीच्या रंगांनी सजले एस. ए. मिशन विद्यालय, जागतिक आदिवासी दिनानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम

आदिवासी संस्कृतीच्या रंगांनी सजले एस. ए. मिशन विद्यालय, जागतिक आदिवासी दिनानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम

August 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add