Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार शहरातील आरटीओ कार्यालयाजवळ महिलेची फसवणूक

team by team
September 15, 2022
in क्राईम
0
महिलेच्या अंगावर टरपेंटाईन फेकले, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

नंदुरबार  l

शहरातील आरटीओ कार्यालयाजवळ बोलण्यात गुंतवून गळ्यातील १६ हजार रुपये किंमतीचे मंगळसूत्र घेवून पळून जात महिलेची फसवणूक केल्याप्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, नंदुरबार येथील टोकर तलाव येथील सुनंदा नाना पवार या महिलेस आरटीओ कार्यालयाजवळ एका ४५ ते ५० वर्षीय इसमाने बोलण्यात गुंतवून १६ हजार रुपये किंमतीचे ४ ग्रॅम वजनाचे ओम पदक व सोन्याचे मणी असलेले मंगळसूत्र इसमात काढून दिले. त्यानंतर तो इसम दुचाकीने निघून गेला.

याबाबत सुनंदा पवार यांची फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात इसमाविरोधात भादंवि कलम ४२० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाआहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक विकास गुंजाळ करीत आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

राष्ट्रीय दौरा नियोजन समिती पाठोपाठ भाजपाचे विजय चौधरी यांना महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष दौरा सहप्रमुख पदाचीही जबाबदारी

Next Post

एक स्टेशन एक उत्पादन प्रकल्पास चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट

Next Post
एक स्टेशन एक उत्पादन प्रकल्पास चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट

एक स्टेशन एक उत्पादन प्रकल्पास चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

द फ्युचर स्टेप इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रवेश उत्सव उत्साहात

द फ्युचर स्टेप इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रवेश उत्सव उत्साहात

June 12, 2026
बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

गुजरातमधून एचटीबीटी बियाण्यांची महाराष्ट्रात प्रतीकात्मक एंट्री, सीमेवर शेकडो शेतकरी उपस्थित

June 12, 2026
बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

June 12, 2026
शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

June 5, 2026
ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

June 5, 2026
शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

June 5, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add