Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

एक स्टेशन एक उत्पादन प्रकल्पास चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट

team by team
September 16, 2022
in राजकीय
0
एक स्टेशन एक उत्पादन प्रकल्पास चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट
नंदुरबार l  प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या एक स्टेशन एक उत्पादन या प्रकल्पास माजी ऊर्जामंत्री तथा भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नंदुरबार रेल्वे स्थानकावरील प्रकल्पास भेट दिली.
याप्रसंगी नंदुरबार रेल्वे स्टेशन अधीक्षक प्रमोद ठाकूर यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे स्वागत केले. याप्रसंगी  स्टेशन अधीक्षक प्रमोद ठाकूर यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना श्रीमद भगवत गीता भेट स्वरूपात दिली.यावेळी नंदुरबार रेल्वे स्थानकावर एक स्टेशन एक उत्पादन योजनेअंतर्गत उभारण्यात आलेल्या  संतश्री आसाराम बापू गौरक्षा केंद्र दोंडाईचातर्फे उत्पादित केलेल्या सात्विक वस्तूंचे प्रदर्शन ग्राहकांचे आकर्षण केंद्र बनले आहे.
गायीचे गोमूत्र आणि शेणपासून निर्मित विविध  आयुर्वेदिक औषधी आणि वस्तूंच्या संदर्भात चंद्रशेखर बावनकुळे यांनी माहिती जाणून समाधान व्यक्त केले.ना नफा ना तोटा या तत्त्वावर सुरू करण्यात आलेल्या एक स्टेशन एक उत्पादन या प्रकल्पाच्या माध्यमातून स्थानिक स्तरावर उत्पादित केलेल्या आयुर्वेदिक औषधी आणि दैनंदिन जीवनात आवश्यक असलेल्या वस्तूंची विक्री नंदुरबार रेल्वे स्थानकावर सुरू आहे.ग्राहकांनी या विक्री केंद्रास भेट देण्याचे आवाहन प्रकल्पाचे संचालक रमेश सोनार यांनी केले आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबार शहरातील आरटीओ कार्यालयाजवळ महिलेची फसवणूक

Next Post

शिक्षकेतर कर्मचार्‍यांच्या अनुकंपा तत्वावरील भरतीचा मार्ग झाला मोकळा 

Next Post
सावधान : नंदुरबार जिल्हा ‘नियंत्रित क्षेत्र’ म्हणून घोषित, बाजार भरवण्यास बंदी

शिक्षकेतर कर्मचार्‍यांच्या अनुकंपा तत्वावरील भरतीचा मार्ग झाला मोकळा 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

April 25, 2026
अवैध दारू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; 29 लाखांचा मुद्देमाल जप्त

अवैध दारू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; 29 लाखांचा मुद्देमाल जप्त

April 25, 2026
महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या सर्व विरोधकांना  महिला मतदार धडा शिकवतील : डॉ. हिना गावित

महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या सर्व विरोधकांना महिला मतदार धडा शिकवतील : डॉ. हिना गावित

April 25, 2026
दिव्यांगांच्या सहाय्यक उपकरण वाटपासाठी आरोग्य तपासणी शिबिराला सुरुवात, आ.चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते उद्घाटन

दिव्यांगांच्या सहाय्यक उपकरण वाटपासाठी आरोग्य तपासणी शिबिराला सुरुवात, आ.चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते उद्घाटन

April 25, 2026
मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

April 23, 2026
ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

April 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add