Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

राष्ट्रीय दौरा नियोजन समिती पाठोपाठ भाजपाचे विजय चौधरी यांना महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष दौरा सहप्रमुख पदाचीही जबाबदारी

team by team
September 15, 2022
in Uncategorized
0
राष्ट्रीय दौरा नियोजन समिती पाठोपाठ भाजपाचे विजय चौधरी यांना महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष दौरा सहप्रमुख पदाचीही जबाबदारी
नंदुरबार   l
‘भाजपाचे प्रदेशाध्यक्ष संघटनात्मक दौऱ्याचे राज्यस्तरीय सहप्रमुख’ पदाची आणखी एक नवी जबाबदारी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष विजय  चौधरी यांना सोपविण्यात आली आहे यामुळे त्यांच्या शिरावर आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला असून जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यांकडून तसेच भाजपा-प्रेमींकडून आनंद व्यक्त केला जात आहे.
विजय  चौधरी हे विद्यमान स्थितीत भाजपाचे जिल्हाध्यक्ष आहेत त्याबरोबरच त्यांना भाजपातील राष्ट्रीय नेता दौऱ्याचे सह नियोजन प्रमुख पदसोपविण्यात आले आहे. त्या पाठोपाठ आता हे पद सोपविण्यात आले. ओबीसी मोर्चा चे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष असताना विजय चौधरी यांनी केलेली संघटनात्मक कामगिरी तसेच भाजपाचे जिल्हाध्यक्ष म्हणून केलेले संघटनात्मक कार्य लक्षात घेऊन पक्षाने त्यांना ही जबाबदारी सोपविली आहे. भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्वतः ही नवी जबाबदारी विजय चौधरी यांना सोपविले तसेच त्याचे पत्र प्रदान केले.
भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेल्या नियुक्ती पत्रात म्हटले आहे की, भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र “प्रदेश अध्यक्ष संघटनात्मक दौरा सहप्रमुख” पदी आपली नियुक्ती करीत आहे.आपण अनेक वर्षे पक्षाच्या विविध जबाबदा-या घेऊन पक्ष संघटना वाढीसाठी कार्यरत आहात. आपण गत काळातील महाराष्ट्रभर केलेल्या संघटनात्मक प्रवासाचा अनुभव ही जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी निश्चितपणे उपयुक्त ठरेल, असा मला विश्वास आहे., असे म्हणून आगामी वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा असल्याचे देखील म्हटले आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

जिल्ह्यातील आदिवासी बहुल भागात मुलभूत सुविधा पुरविण्यासाठी सूक्ष्म नियोजन करावे

Next Post

नंदुरबार शहरातील आरटीओ कार्यालयाजवळ महिलेची फसवणूक

Next Post
महिलेच्या अंगावर टरपेंटाईन फेकले, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

नंदुरबार शहरातील आरटीओ कार्यालयाजवळ महिलेची फसवणूक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

April 23, 2026
ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

April 23, 2026
डॉ.हिना गावित यांच्या हस्ते राज्यस्तरीय आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

डॉ.हिना गावित यांच्या हस्ते राज्यस्तरीय आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

April 23, 2026
अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026
श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

April 18, 2026
सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add