Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

कै. राजेंद्र माळी यांच्या स्मरणार्थ सावता माळी मंडळातर्फे जि.प.माजी उपाध्यक्ष ऍड.राम रघुवंशी यांच्या हस्ते वृक्षारोपण

team by team
August 24, 2021
in सामाजिक
0
कै. राजेंद्र माळी यांच्या स्मरणार्थ सावता माळी मंडळातर्फे जि.प.माजी उपाध्यक्ष ऍड.राम रघुवंशी यांच्या हस्ते वृक्षारोपण

नंदुरबार | प्रतिनिधी-
नंदुरबार येथील माळी वाड्यात संत सावता महाराज मंदिर परिसरात माजी उपनगराध्यक्ष कै. राजेंद्र माळी यांच्या स्मरणार्थ सावता माळी मंडळातर्फे नगराध्यक्षा सौ.रत्नाताई रघुवंशी, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष ऍड.राम रघुवंशी,गजेंद्र शिंपी यांच्या हस्ते वड पिंपळ औदुंबर इत्यादी वृक्षाचे वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी ऍड. राम रघुवंशी यांनी महामारी कोरोना काळात वृक्षारोपणाचे महत्व विशद करीत सांगितले की सध्या वड व पिंपळाचे वृक्षरोपण करून त्यांचे रक्षण करणे काळाची गरज असून आपली सर्वांची जबाबदारी आहे. जेणेकरून भविष्यात ऑक्सीजन वायूचा अभावाने कोणीही मृत्युमुखी पडणार नाही.तसेच प्रदूषण मुक्त भारत देश समृद्धी आपला सहभाग असावा म्हणून प्रत्येकाने किमान एक वृक्षरोपण करून रक्षण करण्याचे आवाहन तरुणांना केले.यावेळी जगन्नाथ माळी, विजय माळी, कैलास माळी, देवाजी माळी ,विजय बोडरे,बापू महाजन, धर्मेंद्र पाटील,संभाजी माळी,रमेश महाजन,भरत माळी,कमलाकर माळी,काशिनाथ माळी, महेंद्र माळी, अविनाश माळी , कुणाल माळी,आनंद माळी,सुनील माळी सह परिसरातील समाज बांधव कार्यकर्ते उपस्थित होते कार्यक्रम यशस्वीतेसाठी मंडळाच्या तरुण कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

बातमी शेअर करा
Previous Post

गेल्या पाच महिन्यांत १५ लाख वीजमीटर उपलर्ब्धें ५ लाखांवर नवीन वीजजोडण्या

Next Post

प्रवासी महासंघाच्या नंदुरबार तालुकाध्यक्षपदी महादू हिरणवाळे

Next Post
प्रवासी महासंघाच्या नंदुरबार तालुकाध्यक्षपदी महादू हिरणवाळे

प्रवासी महासंघाच्या नंदुरबार तालुकाध्यक्षपदी महादू हिरणवाळे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नांदरखे येथे प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेत आषाढी एकादशी उत्साहात

नांदरखे येथे प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेत आषाढी एकादशी उत्साहात

July 27, 2026
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना: जिल्ह्यातील 3 हजार 444 शेतकऱ्यांची पहिली यादी प्रसिद्ध

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना: जिल्ह्यातील 3 हजार 444 शेतकऱ्यांची पहिली यादी प्रसिद्ध

July 27, 2026
शिवदर्शन विद्यालयात अंधश्रद्धा निर्मूलन जनजागृती शिबिर

शिवदर्शन विद्यालयात अंधश्रद्धा निर्मूलन जनजागृती शिबिर

July 27, 2026
के.डी.गावित सैनिकी विद्यालयात लोकमान्य टिळक जयंती उत्साहात साजरी

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात लोकमान्य टिळक जयंती उत्साहात साजरी

July 27, 2026
आषाढी एकादशी निमित्त वारकरी संस्कृतीचा अनोखा जागर

आषाढी एकादशी निमित्त वारकरी संस्कृतीचा अनोखा जागर

July 27, 2026
सैनिकी विद्यालयात कारगिल विजय दिवस उत्साहात साजरा

सैनिकी विद्यालयात कारगिल विजय दिवस उत्साहात साजरा

July 27, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add