Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार जिल्ह्यातील युवासेनेचे पदाधिकारी जाहीर, जिल्हा युवा अधिकारी म्हणून अर्जुन मराठे व ललित जाट यांची नियुक्ती

team by team
August 18, 2021
in राजकीय
0
नंदुरबार जिल्ह्यातील युवासेनेचे पदाधिकारी जाहीर, जिल्हा युवा अधिकारी म्हणून अर्जुन मराठे व ललित जाट यांची नियुक्ती
नंदुरबार ! प्रतिनिधी
राज्याचे मुख्यमंत्री , शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना नेते युवासेनाप्रमुख , पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी नंदुरबार जिल्ह्यातील युवासेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत .यात
 शहादा  , नंदुरबार विधानसभा जिल्हा युवा अधिकारी म्हणून अर्जुन मराठे तर अक्कलकुवा , नवापूर विधानसभा
जिल्हा युवा अधिकारी म्हणून ललित जाट यांची नियुक्ती करण्यात करण्यात आली आहे.
 या नियुक्त्या तात्पुरत्या स्वरूपातील असून सहा महिन्यांनंतर पदाधिकाऱ्यांचे काम बघून कायम करण्यात येतील , असे युवासेना मध्यवर्ती कार्यालयाने जाहीर केले आहे .यात जिल्हा युवा अधिकारी अर्जुन मराठे ( शहादा , नंदुरबार विधानसभा ) , जिल्हा युवा अधिकारी ललित जाट ( अक्कलकुवा , नवापूर विधानसभा ) , जिल्हा समन्वयक  विजय माळी ( नंदुरबार विधानसभा ) , रोहित चौधरी ( अक्कलकुवा विधानसभा ) , जिल्हा चिटणीस  योगेश पाटील ( अक्कलकुवा विधानसभा ) , उपजिल्हा युवा अधिकारी – गोपाळ भंडारी ( शाहदा विधानसभा ) , दिनेश सारोटे ( नवापूर विधानसभा ) , सचिन पाडवी ( अक्कलकुवा विधानसभा ) ; तालुका युवा अधिकारी – समाधान पाटील ( नंदुरबार तालुका ) , सुजीत पावरा ( शाहदा तालुका ) , कल्पेश सूर्यवंशी ( तळोदा तालुका ) , वीर बहादुर सिंह ( अक्कलकुवा तालुका ) , नरेंद्र  गावीत ( नवापूर तालुका ) , मुकेश वाहरीआ वळवी ( धडगाव तालुका ) यांची निवड करण्यात आली आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

पुन्हा अज्ञात माथेफिरुकडून पपईसह कापसाचे पीक उध्वस्त, हाता तोंडाशी आलेला घास गेला

Next Post

रंगावली धरणाची उंची वाढनार नाही,अफवांवर विश्वास ठेवू नये तहसीलदार मंदार कुलकर्णी यांचे आवाहन, चुकीचे मॅसेज प्रसारीत करणाऱ्यावर कारवाईची नागझरी ग्रामस्थांची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुख्यमंत्र्यांच्या भेटीत नंदुरबारच्या नगरसेवकांनी मांडले शहरातील विविध प्रश्न

मुख्यमंत्र्यांच्या भेटीत नंदुरबारच्या नगरसेवकांनी मांडले शहरातील विविध प्रश्न

April 28, 2026
आ.चंद्रकांत रघुवंशींनी घेतली दिल्लीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची भेट

आ.चंद्रकांत रघुवंशींनी घेतली दिल्लीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची भेट

April 28, 2026
अक्कलकुवा येथील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे वेधले लक्ष

अक्कलकुवा येथील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे वेधले लक्ष

April 28, 2026
शिरपूर दौऱ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉ.हिना गावित यांच्याशी साधला संवाद

शिरपूर दौऱ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉ.हिना गावित यांच्याशी साधला संवाद

April 28, 2026
गौसन्मान रॅलीत गौमाता व नंदीबाबाने वेधले लक्ष

गौसन्मान रॅलीत गौमाता व नंदीबाबाने वेधले लक्ष

April 28, 2026
डॉ. हिना गावित आणि मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यार्थी परिषदेच्या नूतन वास्तूचे भूमिपूजन

डॉ. हिना गावित आणि मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यार्थी परिषदेच्या नूतन वास्तूचे भूमिपूजन

April 28, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add