Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

एक स्टेशन एक उत्पादन उपक्रमास रेल्वे स्थानकावर भेट देण्याचे आवाहन

team by team
July 26, 2022
in सामाजिक
0
एक स्टेशन एक उत्पादन उपक्रमास रेल्वे स्थानकावर भेट देण्याचे आवाहन

नंदुरबार l प्रतिनिधी

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागांतर्गत केंद्र शासनातर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केल्याप्रमाणे “एक स्टेशन एक उत्पादन” असा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे.

नंदुरबार येथील रेल्वे स्थानकावर एक स्टेशन एक उत्पादन या उपक्रमास आज प्रारंभ झाला. जिल्ह्यातील नागरिकांनी नंदुरबार रेल्वे स्थानकावरील एक स्टेशन एक उत्पादन या स्टॉलला भेट देण्याचे आवाहन रेल्वे विभागातर्फे करण्यात आले आहे.

या अभिनव उपक्रमांतर्गत दोंडाईचा येथील संतश्री आसाराम बापू गोरक्षा केंद्राचे शुद्ध, सात्विक ,उत्पादन उपलब्ध आहेत. येत्या सहा ऑगस्टपर्यंत सदर स्टॉल उपलब्ध असून भाविकांनी या स्टॉलला भेट देण्याचे आवाहन रेल्वे विभागातर्फे करण्यात आले आहे. गाईच्या शेणापासून निर्मित साबण, फिनाईल, धूप, अगरबत्ती तसेच गोमूत्र याशिवाय शुद्ध तूप ना नफा ना तोटा या तत्त्वावर विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

पहिल्या टप्प्यात दोंडाईचा येथील आसाराम बापू आश्रम समिती व सेवा केंद्र मार्फत आयुष्य, शक्तीवर्धक आणि आरोग्यदायी, आयुर्वेदिक औषधे, गुणकारी उत्पादन उपलब्ध आहेत.नंदुरबार शहर व जिल्ह्यातील ग्रामीण भागातील कोणतेही स्वदेशी उत्पादन स्टॉल लावण्यास पात्र असून बचत गट किंवा वैयक्तिक उत्पादकांनी नंदुरबार रेल्वे विभागाच्या वाणिज्य अधीक्षकांना भेटण्याचे आवाहन रेल्वे विभागातर्फे करण्यात आले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

साकलीउमर व मोगरा परिसरात जि. प. पशुसंवर्धन व कृषी सभापती गणेश पराडके यांच्या आदेशान्वये पशुसंवर्धन विभागातर्फे जनावरांचे लसीकरण

Next Post

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या शपथविधी नंतर नवापूर विसरवाडी येथे जल्लोष

Next Post
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या शपथविधी नंतर नवापूर विसरवाडी येथे जल्लोष

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या शपथविधी नंतर नवापूर विसरवाडी येथे जल्लोष

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add