Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

१२ आमदारांच्या नियुक्तीबाबत: आदेश देण्यास हायकोर्टचा नकार.मात्र यावर केली महत्त्वपूर्ण टिप्पणी

Mahesh Patil by Mahesh Patil
August 13, 2021
in राज्य
0
१२ आमदारांच्या नियुक्तीबाबत: आदेश देण्यास हायकोर्टचा नकार.मात्र यावर केली महत्त्वपूर्ण टिप्पणी

नंदुरबार | प्रतिनिधी
राज्यातील उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळाने एकनाथ खडसे, राजू शेट्टी, चंद्रकांत रघुवंशी यांच्यासह १२ जणांच्या नियुक्तीची शिफारस राज्यपाल भगतसिंग कोश्यारी जवळपास ९ महिन्यापुर्वी केली होती.अद्याप त्याबाबतचा निर्णय न झाल्याने हा वाद कोर्टात पोहोचला होता. अखेरी यावर कोर्टाने निर्णय देत या प्रकरणात हस्तक्षेप करण्यास नकार दिला . या सुनावणीदरम्यान , मुंबई उच्च न्यायालयाने आज राज्यपालांना आदेश देता येणार नाहीत असं स्पष्ट करतानाच राज्यपालांना देखील मंत्रिमंडळाचा प्रस्ताव अनिश्चित काळासाठी प्रलंबित ठेवता येणार नसल्याची महत्त्वपूर्ण टिप्पणी केली आहे .
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानपरिषदेच्या एकनाथ खडसे, राजू शेट्टी, यशपाल भिंगे,आनंद शिंदे , रजनी पाटील, सचिन सावंत,सय्यद मुझफ्फर हुसैन,अनिरूद्ध वनकर, उर्मिला मातोंडकर, चंद्रकांत रघुवंशी, विजय करंजकर,नितीन पाटील या १२ लोकांची नावे पारित करुन राज्यपालांकडे मंजुरीसाठी पाठविली होती . त्यावर निर्णय झाला नाही .मात्र ९ महिन्यांपासुन त्याबाबतचा निर्णय न झाल्याने हा वाद कोर्टात पोहोचला होता. यावर मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले की , राज्यपाल कुणालाही उत्तर देण्यास बांधिल नाहीत. त्यामुळे त्यांना कोर्टही निर्देश देऊ शकत नाही . मात्र परिस्थिती आणि जबाबदारीचं भान ठेवत त्यांनी याबाबत लवकरात लवकर निर्णय द्यायला हवा. संविधानानं राज्यपालांना दिलेल्या अधिकारांत आम्ही ढवळाढवळ करू शकत नाही. पण सरकार आणि राज्यपालांमध्ये समन्वय असायला हवा. तरच राज्याचा कारभार सुरळीत चालू शकतो . सरकार आणि राज्यापालांमध्ये काही कारणास्तव बेबनाव असला तरी मंत्रिमंडळाने पाठवलेल्या प्रस्तावावर विशिष्ट काळात निर्णय घेणे राज्यपालांचे घटनात्मक कर्तव्य आहे , असं म्हणत हायकोर्टानं याचिका निकाली काढली.

बातमी शेअर करा
Previous Post

रेशन दुकान परवानासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन

Next Post

मंदाणे वनक्षेत्रात अतिक्रमण करणार्‍या दोघांना ५० हजाराच्या मुद्देमाल अटक,न्यायालयाने सुनावली ४ दिवसांची वनकोठडी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदूरबारच्या पालकमंत्री पदी अनिल पाटील यांची नियुक्ती, राज्यातील ११ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारीत यादी जाहीर

नंदूरबारच्या पालकमंत्री पदी अनिल पाटील यांची नियुक्ती, राज्यातील ११ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारीत यादी जाहीर

October 4, 2023
टेनिस बॉल जिल्हा अजिंक्यपद स्पर्धेत १७ संघांचा सहभाग

टेनिस बॉल जिल्हा अजिंक्यपद स्पर्धेत १७ संघांचा सहभाग

October 4, 2023
जी टी पाटील महाविद्यालयात ‘दृष्टी 2023’ चे उद्घाटन

जी टी पाटील महाविद्यालयात ‘दृष्टी 2023’ चे उद्घाटन

October 4, 2023
नंदुरबार जिल्हा फोटोग्राफर असोसिएशनच्या  एकदिवसीय कार्यशाळेस उत्स्फूर्त प्रतिसाद

नंदुरबार जिल्हा फोटोग्राफर असोसिएशनच्या एकदिवसीय कार्यशाळेस उत्स्फूर्त प्रतिसाद

October 4, 2023
क.पु.पाटील माध्यमिक विद्यालयात महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती साजरी

क.पु.पाटील माध्यमिक विद्यालयात महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती साजरी

October 4, 2023
भालेर येथे भास्करराव पाटील यांच्या वाढवसानिमित्त विविध स्पर्धां उत्साहात

भालेर येथे भास्करराव पाटील यांच्या वाढवसानिमित्त विविध स्पर्धां उत्साहात

October 4, 2023

Total Views

  • 3,602,503 hits

मुख्य संपादक

श्री.महेश शांताराम पाटील
9404747458

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp Group