Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

रांझणी कृषि विद्यालयात कृषि दिन साजरा 

team by team
July 2, 2022
in कृषी
0
रांझणी कृषि विद्यालयात कृषि दिन साजरा 

चिनोदा । प्रतिनिधी

चिनोदा : तळोदा तालुक्यातील रांझणी येथील शेठ राणूलाल फुलचंद जैन कृषि तंत्र विद्यालयात कृषि दिन साजरा करण्यात आला. यावेळी विद्यालयाचे प्राचार्य प्रविण वसावे यांच्या हस्ते शेती औजारांचे पूजन करून कृषि दिनानिमित्त विद्यालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी नंदुरबार कृषि महाविद्यालयाचे कृषिदूत रोहन गांगुर्डे यांनी कृषि दिनाविषयी मनोगत व्यक्त करतांना सांगितले की, हरित क्रांतीचे प्रणेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त १ जुलै हा दिवस कृषि दिन म्हणून साजरा केला जातो.

महाराष्ट्रात हरित क्रांती घडविण्यात वसंतराव नाईक यांचा मोलाचा वाटा होता. कृषि क्षेत्रातील त्यांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी त्यांचा जन्म दिवस आपण ‘कृषि दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो असे सांगितले.

या कार्यक्रमाला प्राचार्य प्रविण वसावे, प्रा.शरद साठे, भिक्कन पाटील, जिजाबराव पवार, दिपक मराठे, जितेंद्र वानखेडे आदींसह नंदुरबार येथील कृषि महाविद्यालयाचे कृषिदूत रोहन गांगुर्डे, आदित्य आंधळे, ओंकार भोईर, जितेंद्रकुमार यादव, गणेश बारेला आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

तळोदा येथून ७० भाविक अमरनाथ यात्रेसाठी रवाना

Next Post

शहादा येथे भगवान श्री जगन्नाथ यांची काढण्यात आली भव्य शोभा रथयात्रा

Next Post
शहादा येथे भगवान श्री जगन्नाथ यांची काढण्यात आली भव्य शोभा रथयात्रा

शहादा येथे भगवान श्री जगन्नाथ यांची काढण्यात आली भव्य शोभा रथयात्रा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बेथेल कॉलनीमधील विकास कामांचे आ. चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते भूमिपूजन

बेथेल कॉलनीमधील विकास कामांचे आ. चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते भूमिपूजन

May 16, 2026
भालेर येथे भव्य रोजगार मेळाव्यांचे आयोजन

भालेर येथे भव्य रोजगार मेळाव्यांचे आयोजन

May 16, 2026
गांजासह पाच लाखाचा मुद्देमला जप्त; दोघांना घेतले ताब्यात

गांजासह पाच लाखाचा मुद्देमला जप्त; दोघांना घेतले ताब्यात

May 16, 2026
जिल्ह्यातील खासदार-आमदारांच्या बैठकीत आदिवासी भागांच्या रस्ते विकासावर भर

जिल्ह्यातील खासदार-आमदारांच्या बैठकीत आदिवासी भागांच्या रस्ते विकासावर भर

May 16, 2026
नंदुरबार तालुक्यातील गावांना  माजी खासदार डॉ. हिना गावित यांच्या हस्ते पाणी टँकरचे वितरण

नंदुरबार तालुक्यातील गावांना माजी खासदार डॉ. हिना गावित यांच्या हस्ते पाणी टँकरचे वितरण

May 16, 2026
भालेर येथील श्रीमती क.पु. पाटील विद्यालयाचा दहावीचा निकाल ८६.२७ टक्के

भालेर येथील श्रीमती क.पु. पाटील विद्यालयाचा दहावीचा निकाल ८६.२७ टक्के

May 9, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add