Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नवापूर येथे साडे तीन लाखांचे अवैध लाकूड जप्त

team by team
July 1, 2022
in क्राईम
0
नवापूर येथे साडे तीन लाखांचे अवैध लाकूड जप्त

नवापूर | प्रतिनिधी
नवापूर येथील ग्रामीण रुग्णालयासमोरील महामार्गावर लाकडाची अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनाला वनविभागाने ताब्यात घेतले असून सदर वाहनातून सुमारे साडे तीन लाखांचे अवैध लाकूड जप्त केले आहे. वनविभागाने ही कारवाई केली.

सहाय्यक वनसंरक्षक प्रादेशिक व वन्य. नंदुरबार यांना मिळालेल्या गुप्त बातमीवरून नवापूर वनक्षेत्रपाल व रेंज स्टाफ गस्त घालत असताना संशयित वाहन (क्र. एम.एच. १९ झेड 3185) ला नवापूर येथील ग्रामीण रुग्णालयासमोरील महामार्गावर अटकाव केला असता

वाहन चालक वाहन सोडून पसार झाला. या वाहनाची तपासणी केली असता त्यात इंजायली वृक्षाची तोड करून कटींग केलेला पंचरास जळाऊ माल आढळून आला. सदर वाहन लाकुड मालासह जप्त करून विक्री आगार नवापूर येथे जमा करण्यात आला.

जप्त केलेल्या मालाची बाजारभावानुसार अंदाजित किंमत 3 ते साडे तीन लाख रुपये एवढी आहे. सदर कारवाई सहाय्यक वनसंरक्षक धनंजय पवार, वनक्षेत्रपाल स्नेहल अवसरमल, वनपाल सुनीता पाटील, वनरक्षक कमलेश वसावे, अनील वळवी, अमोल गावीत, संतोष गायकवाड, विकास शिंदे, गिरीश वळवी, उदयसिंग पाडवी, वाहन चालक दिलीप गुरव यांच्या पथकाने केली.

दरम्यान, वन्यजीव तसेच अवैध वाहतूक लाकूड संबधित कुठलाही गैरप्रकार निदर्शनास आल्यास तात्काळ टोल फ्री नंबर 1926 वर संपर्क करावा, असे आवाहन वनविभागाने केले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

राष्ट्रगीत न म्हणणाऱ्या खाजगी शाळांवर कारवाई करा: भाजपाची मागणी

Next Post

जिल्हा परिषदेत कृषि दिनानिमित्त शेतकऱ्यांचा सत्कार

Next Post
जिल्हा परिषदेत कृषि दिनानिमित्त शेतकऱ्यांचा सत्कार

जिल्हा परिषदेत कृषि दिनानिमित्त शेतकऱ्यांचा सत्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

20 मे रोजी औषध दुकाने बंद राहण्याची शक्यता

20 मे रोजी औषध दुकाने बंद राहण्याची शक्यता

May 19, 2026
पक्ष संघटना मजबूत करा,माजी आ. शिरीष चौधरी

पक्ष संघटना मजबूत करा,माजी आ. शिरीष चौधरी

May 19, 2026
अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांना दिलासा; 953 शेतकरी लाभार्थी

अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांना दिलासा; 953 शेतकरी लाभार्थी

May 19, 2026
नंदुरबार जिल्हा परिषदेकडून ‘नो व्हेईकल डे’ उपक्रम

नंदुरबार जिल्हा परिषदेकडून ‘नो व्हेईकल डे’ उपक्रम

May 19, 2026
बेथेल कॉलनीमधील विकास कामांचे आ. चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते भूमिपूजन

बेथेल कॉलनीमधील विकास कामांचे आ. चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते भूमिपूजन

May 16, 2026
भालेर येथे भव्य रोजगार मेळाव्यांचे आयोजन

भालेर येथे भव्य रोजगार मेळाव्यांचे आयोजन

May 16, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add