Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

ना ना करीत अखेर: १३ जून पासून सुरत- भुसावळ एक्सप्रेस धावणार, वेस्टर्न रेल्वेची घोषणा

team by team
June 11, 2022
in राज्य
0
आनंदाची बातमी : सुरत-भुसावळ एक्सप्रेस या तारखेपासून होणार सुरू,खा.हिना गवितांच्या प्रयत्नांना आले यश

नंदुरबार l प्रतिनिधी –

कोरोनाच्या प्रादुर्भाव वाढल्यानंतर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊन नंतर येथून चालणारी गाडी क्र. ५९०१३/५९०१४ सुरत- भुसावळ पॅसेंजर बंद सुरू करण्यात आली होती.मात्र एका दिवसात पुन्हा बंद करण्यात आली होती.

तीला एक्सप्रेसचा दर्जा देण्यात आल्याने या गाडीच्या क्रमांकात बदल करण्यात आला असून ही गाडी आता १९०५/१९००६ सुरत भुसावळ एक्सप्रेस अशी झाली आहे. अखेर ही गाडी आता १३ जून पासून पुर्ववत कार्यरत होणार असल्याचे वेस्टर्न रेल्वेने घोषित केले आहे.

दरम्यान, गाडी क्र. १९००५/१९००६ सुरत भुसावळ एक्सप्रेस ही ८ व ९ जून रोजी नियमित सुरु होणार होती. याबाबत मध्य रेल्वेने ६ जून रोजी नोटीफिकेशन जारी केले होते.

मात्र वेस्टर्न रेल्वेने ७ जून रोजी जारी करण्यात आलेल्या ट्वीटवरुन ही गाडी अद्याप सुरू करण्यात आली नसल्याने जाहीर केले होते. त्यामुळे वेस्टर्न व मध्य रेल्वेतील यांच्यामधील निर्णय वेगवेळे असल्याचे समोर आले होते. मात्र वेस्टर्न रेल्वेने १० जून रोजी सायंकाळी ५.०१ वाजता जारी करण्यात आलेल्या ट्विटमध्ये गाडी क्र. १९००५/ १९००६ सुरत- भुसावळ एक्सप्रेस ही गाडी दि. १३ जून पासून पर्ववत सुरू करण्यात येणार असल्याचे घोषित केले आहे.

पूर्वीच्या गाडी क्र. ५९०१३/५९०१४ सुरत -भुसावळ या गाडीला एक्सप्रेसचा दर्जा देण्यात आल्यामुळे या गाडीच्या क्रमांकात बदल करण्यात आला असून आत ही गाडी १९००५/१९००६ सुरत भुसावळ एक्सप्रेस या नावाने ओळखली जाणार आहे.

सुरतहून रात्री ११.१० वाजता सुटणार एक्सप्रेस ही गाडी १३ जून रोजी रात्री ११.१० वाजता सुरत स्थानकातून सुटेल. त्यानंतर उधना ११.२०, बारडोली ११.५८, व्यारा मध्यरात्री १२.३१, नंदुरबार २.४०, दोंडाईचा ३.३०, शिंदखेडा ३.५९, नरडाणा ४.१८, अमळनेर ५.३, धरणगाव ५.४७, पाळधी ६.४०, जळगाव ७.१०, भुसावळ ७.५५ वाजता पोहोचेल.

गाडी क्रमांक १९००६ भुसावळ-सुरत पॅसेंजर ही गाडी १४ जूनपासून सायंकाळी ७.३५ वाजता भुसावळ रेल्वे स्थानकातून सुटेन. त्यानंतर जळगाव येथे रात्री ८.१०, पाळधी ८.३०, धरणगाव ८.५९, अमळनेर ९.३३, नरडाणा १०.१६, शिंदखेडा १०.५०, दोंडाईचा ११.१८, नंदुरबार १२.२५, व्यारा २.३१, बारडोली ३.४३, उधना ४.३५, सुरत पहाटे ५.१५ वाजता पोहोचेल.

 

बातमी शेअर करा
Previous Post

तळोदा येथे राष्ट्रवादीतर्फे वर्धापदिन व ध्वजारोहण कार्यक्रम उत्साहात

Next Post

नवापूर येथे भाजपातर्फे वीज वितरणवर मोर्चा

Next Post
नवापूर येथे भाजपातर्फे वीज वितरणवर मोर्चा

नवापूर येथे भाजपातर्फे वीज वितरणवर मोर्चा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add