Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

तळोदा येथे राष्ट्रवादीतर्फे वर्धापदिन व ध्वजारोहण कार्यक्रम उत्साहात

team by team
June 10, 2022
in राजकीय
0
तळोदा येथे राष्ट्रवादीतर्फे वर्धापदिन व ध्वजारोहण कार्यक्रम उत्साहात

तळोदा l प्रतिनिधी
१० जून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 23 व्या वर्धापन दिनानिमित्ताने राष्ट्रवादी काॅग्रेस पार्टी कार्यालय तळोदा येथे प्रदेशाध्यक्ष ना. जयंतराव पाटील यांच्या सुचनेप्रमाणे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी आमदार उदेसिंग पाडवी यांच्या अध्यक्षतेखाली शहराध्यक्ष योगेश मराठे यांच्या हस्ते ध्वजपूजन करण्यात आले.

तर उत्तर महाराष्ट्र विभागीय महिला अध्यक्षा तथा नगरसेविका सौ.अनिता संदीप परदेशी यांच्या हस्ते ठिक 10 वाजून 10 मिनिटांनी ध्वजारोहण करून राष्ट्रगीत म्हणत वर्धापन् दिवस साजरा करण्यात आला.

यावेळी वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एन. डी. पाटील राष्ट्रवादी ओबीसी सेल प्रदेश सरचिटणीस, डॉ. तुषार संनसे डॉक्टर सेल प्रदेश सरचिटणीस,

कमलेश चौधरी जिल्हाध्यक्ष ओबीसी सेल,
जाकीर मिया जाहगीरदार अल्पसंख्यांक माजी जिल्हाध्यक्ष, पुरुषोत्तम चव्हाण सहकार सेल जिल्हाध्यक्ष, बांधकाम सभापती हितेंद्र क्षत्रिय,
युवा नेते संदीप परदेशी,

नगरसेवक भास्कर मराठे, तालूकाध्यक्ष डॉ. पुंडलिक राजपूत, शहराध्यक्ष योगेश मराठे, यूवा तालूकाध्यक्ष कमलेश पाडवी, अल्पसंख्यक तालूकाध्यक्ष आरिफ शेख नुरा, शहराध्यक्ष आदिल शेख, अल्पसंख्यांक जिल्हा उपाध्यक्ष डॉ.रामराव आघाडे,

डॉ.लक्ष्मीकांत गिरनार, केसरसिंग क्षत्रिय, प्रल्हाद फोके, श्री.याकूब, मुस्ताक अली कालू मिया, सोमनाथ टेलर, जिल्हा महिला समन्वयक सीमा सोनगिरे , शीला मराठे, शोभा पाटील, गायत्री क्षत्रिय, सोनाली चव्हाण,

पुष्पा गावित, अनिल पवार, कैलास पाडवी, राहुल पाडवी, गणेश राणे, हितेश चौधरी, कुणाल पाडवी, नदीम बागवान, सोनू सोनवणे, मुकेश पाडवी, गणेश पाडवी, धर्मराज पवार, नितीन मिस्त्री, प्रकाश पाडवी,दिपक पाडवी, देवेश मगरे, आदित्य पिंपळे, शिवम शेंडे, किसन शिरसाठ,

नितीन वाघ, हितेश राणे, इंद्रजीत,आकाश शिंपी, नासिर शेख, कुशन वळवी, शामराव वळवी,रोहिदास पाडवी,रतिलाल वळवी, संदीप वळवी, इमरान शिकलीकर, विकास खाटीक व जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते कार्यमात नंदुरबार जिल्ह्यातील आलेल्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे शहर अध्यक्ष योगेश मराठे यांनी आभार मानले.

बातमी शेअर करा
Previous Post

राष्ट्रवादीच्या 23 व्या वर्धापदिनानिमित्त जिल्हाध्यक्ष डाॅ.अभिजीत मोरे यांच्या हस्ते ध्वजारोहण

Next Post

ना ना करीत अखेर: १३ जून पासून सुरत- भुसावळ एक्सप्रेस धावणार, वेस्टर्न रेल्वेची घोषणा

Next Post
आनंदाची बातमी : सुरत-भुसावळ एक्सप्रेस या तारखेपासून होणार सुरू,खा.हिना गवितांच्या प्रयत्नांना आले यश

ना ना करीत अखेर: १३ जून पासून सुरत- भुसावळ एक्सप्रेस धावणार, वेस्टर्न रेल्वेची घोषणा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सैनिकी विद्यालयात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांतर्गत आरोग्य तपासणी

सैनिकी विद्यालयात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांतर्गत आरोग्य तपासणी

July 10, 2026
कोपर्ली इंदाणी हायस्कूलचे 12 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

कोपर्ली इंदाणी हायस्कूलचे 12 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

July 6, 2026
के. डी. गावित सैनिकी विद्यालयात इको क्लबची स्थापना

के. डी. गावित सैनिकी विद्यालयात इको क्लबची स्थापना

July 6, 2026
के. डी. गावित सैनिकी विद्यालयात स्वामी विवेकानंद यांना अभिवादन

के. डी. गावित सैनिकी विद्यालयात स्वामी विवेकानंद यांना अभिवादन

July 6, 2026
प्रशिक्षित कर्मचारीच सक्षम महसूल प्रशासनाचा पाया : धनंजय गोगटे

प्रशिक्षित कर्मचारीच सक्षम महसूल प्रशासनाचा पाया : धनंजय गोगटे

July 6, 2026
प्रकाश वाटा उपक्रमाला नवी ऊर्जा; जिल्हाधिकाऱ्यांचा विद्यार्थिनींसोबत साधला संवाद

प्रकाश वाटा उपक्रमाला नवी ऊर्जा; जिल्हाधिकाऱ्यांचा विद्यार्थिनींसोबत साधला संवाद

July 6, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add