Public
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public
No Result
View All Result

वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील महिला ठार, एक जखमी

Mahesh Patil by Mahesh Patil
May 30, 2022
in क्राईम
0
वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील महिला ठार, एक जखमी

नंदुरबार l प्रतिनिधी
तळोदा तालुक्यातील खर्डी ते बंधारा गावादरम्यान वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने एक महिला ठार तर दुचाकी चालक महिला जखमी झाल्याची घटना घडली. याप्रकरणी वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, तळोदा तालुक्यातील पाडळपूर येथील आशा वर्कर मेघा राजू ठाकरे या दुचाकीवर (क्र.एम.एच.३९ एएच ९७४७) सुमित्रा सुरज वसावे रा.उदयपूर छोटे ता.अक्कलकुवा यांना बसवून जात होत्या.

यावेळी एका चारचाकी वाहन चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन (क्र.एम.एच.३९ सी ९७९३) रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन खर्डी ते बंधारा गावादरम्यानच्या रस्त्यावर दुचाकीला धडक दिल्याने अपघात घडला.

घडलेल्या अपघातात सुमित्रा वसावे या ठार झाल्या तर मेघा ठाकरे यांनाही दुखापत झाली. तसेच दुचाकीचेही नुकसान झाले. याबाबत मेघा ठाकरे यांच्या फिर्यादीवरुन

तळोदा पोलिस ठाण्यात चारचाकी वाहन चालकाविरोधात भादंवि कलम ३०४ (अ), ३३७, ३३८, २७९, ४२७ सह मोटार वाहन कायदा कलम १८४/१३४, १७७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ.गौतम बोराळे करीत आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

जिल्ह्यातून तिघा अल्पवयीन मुलींचे अपहरण

Next Post

हमदर्द फाऊंडेशनतर्फे १० जोडप्यांचा सामुहिक विवाह सोहळा उत्साहात

Next Post
हमदर्द फाऊंडेशनतर्फे १० जोडप्यांचा सामुहिक विवाह सोहळा उत्साहात

हमदर्द फाऊंडेशनतर्फे १० जोडप्यांचा सामुहिक विवाह सोहळा उत्साहात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

असा असेल तुमचा आजचा दिवस : १२ जून राशिभविष्य

असा असेल तुमचा आजचा दिवस : 3 जुलै राशिभविष्य

July 3, 2022
सातपुड्यातील मशरूम व रसायनमुक्त काळ्या तांदळाला अमेरिकेत मागणी

सातपुड्यातील मशरूम व रसायनमुक्त काळ्या तांदळाला अमेरिकेत मागणी

July 3, 2022
शहादा येथील डी. एन. पटेल अभियांत्रिकी महाविद्यालय वार्षिक स्नेह संमेलन पर्व 2022 उत्साहात

शहादा येथील डी. एन. पटेल अभियांत्रिकी महाविद्यालय वार्षिक स्नेह संमेलन पर्व 2022 उत्साहात

July 3, 2022
राज्यस्तरीय एम.टी.एस. परीक्षेत चोखावाला शाळेतील विद्यार्थीनी एलिना शेख नवापूर केंद्रात प्रथम

राज्यस्तरीय एम.टी.एस. परीक्षेत चोखावाला शाळेतील विद्यार्थीनी एलिना शेख नवापूर केंद्रात प्रथम

July 3, 2022
सार्वजनिक जागी वाढदिवस साजरा करणे पडले महागात, ६० जणांविरुद्ध गुन्हा दाखल

सार्वजनिक जागी वाढदिवस साजरा करणे पडले महागात, ६० जणांविरुद्ध गुन्हा दाखल

July 3, 2022
पिकअपच्या धडकेत दुचाकीस्वार तरुण ठार, चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

पिकअपच्या धडकेत दुचाकीस्वार तरुण ठार, चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

July 3, 2022

एकूण वाचक

  • 1,692,319 hits

मुख्य संपादक

श्री.महेश शांताराम पाटील
9404747458

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp Group