Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

team by team
May 2, 2026
in शैक्षणिक
0
के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नंदुरबार l प्रतिनिधी-

पथराई ता. जि. नंदुरबार येथील के.डी.गावित सैनिकी विद्यालय व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

महाराष्ट्र राज्याचा ६७ व्या स्थापनादिनानिमित्ताने ध्वजवंदन करण्यात आले.
आदिवासी देवमोगरा नटावद येथील एज्युकेशन सोसायटी या संस्थेचे अध्यक्ष राजेंद्रकुमार गावित यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. याप्रसंगी आदिवासी युवक क्रीडा विकास मंडळाच्या सचिव डॉ. विभूतीताई गावित, सैनिकी विद्यालयाचे प्राचार्य शरद पाटील, प्राचार्य डॉ.समीर चौधरी,प्राचार्य एकनाथ पाटील हे उपस्थित होते.
डॉ.विभूती गावित यांनी शिवाजी महाराजांपासून ते आजपर्यंतच्या प्रत्येक क्षेत्रातल्या नेतृत्वामुळे, समाजसुधारकांमुळेच महाराष्ट्राने प्रगती केली असून ते देशात अग्रेसर आहे असे मत मांडले.

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण यांचे कार्य संस्मरणीय असून अशा नेत्यांमुळेच देशाला दिशा देण्याचे कार्य महाराष्ट्राने केलेले आहे. तसेच कष्ट करणारा कामगार हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे म्हणून देशाचा प्रगतीचा तो वाटेकरी आहे. असे मत राजेंद्रकुमार गावित यांनी व्यक्त करून उपस्थितांना महाराष्ट्र दिन तसेच कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

प्राचार्य शरद पाटील यांनी आजचा दिवस हा महाराष्ट्राला पुढे घेऊन जाण्यासाठी संकल्प करण्याच्या दिवस आहे.असे मनोगतातून व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विकास पाटील यांनी केले तर प्राचार्य शरद पाटील यांनी आभार प्रदर्शन केले.
याप्रसंगी सैनिकी विद्यालयाचे शिक्षण निदेशक नरेंद्र बागुल, प्रवीण मोरे,शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add