Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

प्रहार अपंग क्रांती दलाच्या जिल्हा सल्लागार पदी ॲड दत्तात्रय कदमबांडे

team by team
April 18, 2022
in राजकीय
0
प्रहार अपंग क्रांती दलाच्या जिल्हा सल्लागार पदी ॲड दत्तात्रय कदमबांडे

नंदूरबार l प्रतिनिधी
प्रहार जनशक्ती पक्ष ( महाराष्ट्र राज्य ) अंगीकृत प्रहार अपंग क्रांती आंदोलनाच्य नंदुरबार जिल्हा सल्लागार पदी ॲड . दत्तात्रय कदमबांडे यांची निवड करण्यात आली असून जिल्हा अध्यक्ष नानाभाऊ शिंदे यांच्या हस्ते नियुक्तीचे पत्र नुकतेच देण्यात आले आहे .
राज्यात व जिल्ह्यात दिव्यांगांच्या न्याय व हक्कांसाठी उभी राहणारी , व दिव्यांगांचे प्रश्न सोडवणारे प्रहार क्रांती आंदोलनाचे कार्य जोमाने सुरु आहे . प्रहार दिव्यांगाना आधार देणारे व दिव्यांगांचे प्रश्न मार्गी लावणारे तसेच दिव्यांगांचे हित जोपासणारे संघटन असून अपंग क्रांती दलाच्या जिल्हा पदाधिकारी यांनी ॲड . दत्तात्रय कदमबांडे यांच्यावर जिल्हा सल्लागार पदाची मोठी जबाबदारी टाकून विश्वास दाखविला आहे . यापुढे प्रहार संघटनेच्या वाढीसाठी शासनाच्या दिव्यांगांसाठी असणाऱ्या योजना , रोजगार , समस्या तसेच दिव्यांग हितांची , जाणीव करून योग्य व न्याय्य मदत करण्याची जबाबदारी ॲड . कदमबांडे यांच्यावर राहणार आहे . अशी अपेक्षा प्रहार अपंग क्रांती आंदोलनाचे जिल्हा अध्यक्ष अध्यक्ष नानाभाऊ शिंदे सह पदाधिकारी यांनी केली आहे . सदर नियुक्ती व पुढील वाटचालीस ॲड . कदमबांडे यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

बातमी शेअर करा
Previous Post

जिल्ह्यातील एसटीचे चार आगारातील ५१६ कर्मचारी रूजू, ३३० बसच्या फेर्‍या; प्रवाशांना दिलासा

Next Post

नंदुरबार येथे एस. ए. मिशन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात आनंदोत्सव 2022 उन्हाळी शिबिराला उत्साहाने सुरुवात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार जिल्ह्यातील ५ हजार  शेतकऱ्यांना ५९ कोटींचा लाभ

नंदुरबार जिल्ह्यातील ५ हजार शेतकऱ्यांना ५९ कोटींचा लाभ

August 8, 2026
भगवान एकलव्य यांच्या पुतळ्याचे डॉ. हिना गावित यांच्या हस्ते अनावरण

भगवान एकलव्य यांच्या पुतळ्याचे डॉ. हिना गावित यांच्या हस्ते अनावरण

August 8, 2026
५० पेक्षा अधिक बालक-युवकांच्या शोषणाचा आरोप; २२ वर्षीय संशयित जेरबंद

५० पेक्षा अधिक बालक-युवकांच्या शोषणाचा आरोप; २२ वर्षीय संशयित जेरबंद

August 8, 2026
शहादा-धडगाव रस्त्यावर 59 लाखांचा अवैध गोवा मद्यसाठा जप्त;दोन बोलेरो वाहनांसह एकाला अटक

शहादा-धडगाव रस्त्यावर 59 लाखांचा अवैध गोवा मद्यसाठा जप्त;दोन बोलेरो वाहनांसह एकाला अटक

August 7, 2026
धडगाव तालुक्यातील वनपट्टाधारक शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचा मार्ग सुकर करा; शिवसेना जिल्हाप्रमुख गणेश पराडके

धडगाव तालुक्यातील वनपट्टाधारक शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचा मार्ग सुकर करा; शिवसेना जिल्हाप्रमुख गणेश पराडके

August 7, 2026
डॉ.सुप्रिया गावित यांची भाजपा अनुसूचित जमाती (ST) मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी निवड

डॉ.सुप्रिया गावित यांची भाजपा अनुसूचित जमाती (ST) मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी निवड

August 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add