Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नवापूर शहरात भाजपाच्या वर्धापनदीना निमित्ताने तालुका अध्यक्ष भरत गावीत यांचा नेतृत्वाखाली विविध कार्यक्रम

team by team
April 6, 2022
in राजकीय
0
नवापूर शहरात भाजपाच्या वर्धापनदीना निमित्ताने  तालुका अध्यक्ष भरत गावीत यांचा नेतृत्वाखाली विविध कार्यक्रम

नवापूर l प्रतिनिधी
नवापूर शहरात भाजपाच्या ४२ वा वर्धापन दीना निमित्ताने शहरात विविध कार्यक्रम भाजपाचे तालुका अध्यक्ष भरत गावीत यांचा नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आले होते.
सकाळी ९ वाजता महामान डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळ्याला पुष्पहार अर्पन करुन तसेच भारत माता,डॉ शामाप्रसाद मुखर्जी,पंतप्रधान स्व. अटल बिहारी वाजपयी यांचा प्रतिमेचे पुजन करुन डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या समोरुन सदभावना मोटार सायकल रॅली काढण्यात आली. या रॅलीला झेडी देऊन शुभारंभ भाजपचे तालुका अध्यक्ष भरत गावीत यांनी केले.

या नंतर मोटार सायकल रॅली बसस्थानक,मंगलदार पार्क,जनता पार्क,नारायन पुर रोड,महात्मा गांधी यांचा पुतळ्याला पुष्पहार अर्पन करुन रॅली शितल सोसायटी,सरदार चौक,गुजरगल्ली,देवफळी फिरुन रेली महामान डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ सांगता करण्यात आली या नंतर ई- सेवा शिबीराचे उद्घाटन उपस्थित मान्यवराचा हस्ते करण्यात आले. या ई सेवा मध्ये आयुश्यमान कार्ड,ई श्रम कार्ड,मतदान कार्ड,सह शासनाचा विविध सुविधेचे कार्ड नवापूर तालुक्यातील नागरीकांना मोफत करुन देण्यात येणार आहे.यावेळी भाजपचे तालुका अध्यक्ष भरत गावीत,जिल्हासरचिटणीस राजेंद्र गावीत,अल्पसंख्याक प्रदेश उपाध्यक्ष एजाज शेख,जाकीर पठाण,तालुका उपाध्यक्ष जितेंद्र अहिरे,माजी नगरसेवक रमला राणा,अजय गावीत,नगरसेवक महेंद्र दुसाने, तालुका युवामोर्चा अध्यक्ष दिनेश चौधरी,शहर अध्यक्ष प्रणव सोनार,सप्नील मिस्ञी,हेमंत जाधव,नगर सेवक बंटी चांदालाणी,कमलेश छत्रीवाला,घनश्याम परमार,वेलजी गावीत,जैन्यु गावीत,शामु गावीत,मनोज मावची,संजय सोनवणे,महिला जिल्हा कार्यकारी सदस्या दुर्गा वसावे,माजी नगरसेवक सुनिता वसावे,महिला शहर अध्यक्ष जिग्नेशा राणा,भिमसिंग गावीत,निलेश प्रजापत,प्रशांत पाटील,पवन दाडवेकर,महेंद्र पाटील,अतुल मावची,गोपी सैन,हेमंत शर्मा,शंभु सोनार,जगदीश जयस्वाल,सौरव भामरे,सोनु दर्जी,सह सर्व भारतीय जनता पाटीचे पदधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संखेने उपस्थित होते.यावेळी भाजपचे तालुका अध्यक्ष भरत गावीत म्हणाले की, मी सर्व प्रथम भारतीय जनता पाटी ४२ वा वर्धापन दिना निमित्त सर्व पदधिकारी यांना शुभेच्छा देतो आज भारतीय जनता पाटी चांगले काम नरेंद्रजी मोदीच्या माध्यातुन करीत आहे.देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीनी सर्व आम जनतेला न्याय देणाचे प्रामाणिक प्रयत्न केला आहे.भारतीय जनता पाटीचे कार्यकर्त्यांनी विविध योजना आपल्या प्रत्येकाला घरा घरा पर्यत पोचविण्याचे काम करावयाचे आहे.या नंतर भाजप चे जिल्हासरचिटणीस राजेंद्र गावीत यांनी आपले मनोगत व्यक्त करुन वर्धापण दिनाचा शुभेच्छा दिल्या नंतर या कार्यक्रमाची प्रस्तावना कृणाला दुसाने यांनी केले तर सूत्रसंचलन महेंद्र पाटील यांनी केले. आभार जितेंद्र अहिरे यांनी मानले या नंतर कवि सुनिल यांनी पी.एच.डी पदवी प्राप्त केल्या बद्दल भाजपचे तालुका अध्यक्ष भरत गावीत यांनी त्यांचा सत्कार केला. या प्रसंगी कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून पोलिस निरीक्षक बाळासाहेब भापकर यांचा मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक निलेश वाघ,उपनिरीक्षक अशोक मोकळ,पो हे का निजाम पाडवी,पवन राजपूत,दादाभाई वाघ,यांनी चोख बदोबर ठेवला होता.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदूरबार येथे भाजपा स्थापना दिनानिमित्त ध्वजारोहण

Next Post

कानुमाता उत्सवानिमित्त नंदनगरीत बाहेरो लग्न सोहळा

Next Post
कानुमाता उत्सवानिमित्त नंदनगरीत बाहेरो लग्न सोहळा

कानुमाता उत्सवानिमित्त नंदनगरीत बाहेरो लग्न सोहळा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add