Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

कानुमाता उत्सवानिमित्त नंदनगरीत बाहेरो लग्न सोहळा

team by team
April 7, 2022
in सामाजिक
0
कानुमाता उत्सवानिमित्त नंदनगरीत बाहेरो लग्न सोहळा

नंदुरबार l प्रतिनिधी
शहरातील नवी भोई गल्ली बालवीर चौक परिसरात 25 वर्षानंतर पुन्हा कानुमाता उत्सवानिमित्त बाहेरो लग्न सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
कुलस्वामिनी जोगेश्वरी मातेच्या कृपेने आदिशक्ती महाकाली का कानबाई मातेचा महाप्रसाद आणि सामुदायिक बाहेर लग्न सोहळा रविवार दि. 10 एप्रिल रोजी सायंकाळी गोरज मुहूर्तावर आयोजित केले आहे.उद्या शुक्रवार दिनांक 8 एप्रिल सप्तमी रोजी सकाळी 9 ते 11 देव आणणे दुपारी 4 ते 5 रास पूजने रात्री 8 ते 9 माल दळणे , शनिवार दिनांक 9 रोजी अष्टमीला सकाळी 8 ते 9 पाणी दिवा आणणे, कस्तुरी व रत्ने आणणे, दुपारी 4 ते 7 मातेची मिरवणूक व स्थापना, रविवार दि. 10 नवमी रोजी सकाळी 9 ते 11 भोजनाचा स्वयंपाक, दुपारी 4 ते 5 गोरखनाथांची फेरी, 6 ते 7 मातेचा थाट, कानुमाता लग्न सोहळा, होईल त्यानंतर महाप्रसाद वाटप करण्यात येईल.सोमवार दि. 11 दशमी रोजी कानुमाता ची मिरवणूक आणि विसर्जन होईल.सर्व धार्मिक कार्यक्रम बालवीर चौक नवी दिल्ली परिसरात होईल पूजेसाठी वैंदाने येथील भगत नारायण पाटील तर गवरणी म्हणून, सैताने तील कल्पना शिंदे आहेत.भाविकांनी कानुमाता उत्सवात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन संयोजक श्रीमती बेबीबाई विठ्ठल चौधरी तसेच रमण मोतीराम चौधरी, नारायण मोतीराम चौधरी, मनोहर मोतीराम चौधरी, प्रभाकर मोतीराम चौधरी, दिलीप भटु चौधरी, तसेच विनोद विठ्ठल चौधरी आणि व्यवहारे परिवार यांनी केले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

नवापूर शहरात भाजपाच्या वर्धापनदीना निमित्ताने तालुका अध्यक्ष भरत गावीत यांचा नेतृत्वाखाली विविध कार्यक्रम

Next Post

साबलापाणी पाडा येथील आगीत नुकसान झालेल्या पीडित दाम्पत्यास आमदार राजेश पाडवी यांचा मदतीचा हात

Next Post
साबलापाणी पाडा येथील आगीत नुकसान झालेल्या पीडित दाम्पत्यास आमदार राजेश पाडवी यांचा मदतीचा हात

साबलापाणी पाडा येथील आगीत नुकसान झालेल्या पीडित दाम्पत्यास आमदार राजेश पाडवी यांचा मदतीचा हात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दीपावलीनिमित्त कार्यानुभवातून विद्यार्थ्यांनी बनविले आकर्षक आकाशकंदील

दीपावलीनिमित्त कार्यानुभवातून विद्यार्थ्यांनी बनविले आकर्षक आकाशकंदील

November 1, 2026
खोकराळे येथे राष्ट्रीय एकता दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी घेतली एकतेची शपथ

खोकराळे येथे राष्ट्रीय एकता दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी घेतली एकतेची शपथ

November 1, 2026
सैनिकी शाळेत सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्साहात साजरी

सैनिकी शाळेत सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्साहात साजरी

November 1, 2026
भालेर येथे राष्ट्रीय एकता दिवस उत्साहात साजरा

भालेर येथे राष्ट्रीय एकता दिवस उत्साहात साजरा

November 1, 2026
सरदार वल्लभभाई यांच्या कार्याच्या स्मरणार्थ आयोजित भव्य एकता रॅलीत डॉ. हिना गावित, डॉ. सुप्रिया गावित यांचा सहभाग

सरदार वल्लभभाई यांच्या कार्याच्या स्मरणार्थ आयोजित भव्य एकता रॅलीत डॉ. हिना गावित, डॉ. सुप्रिया गावित यांचा सहभाग

October 31, 2026
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्र्यंबकेश्वर  गोदाघाट येथे सिंहस्थ महाकुंभमेळ्याच्या ध्वजस्तंभाचे पूजन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्र्यंबकेश्वर गोदाघाट येथे सिंहस्थ महाकुंभमेळ्याच्या ध्वजस्तंभाचे पूजन

October 31, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add