Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदूरबार येथे भाजपा स्थापना दिनानिमित्त ध्वजारोहण

team by team
April 6, 2022
in राजकीय
0
नंदूरबार येथे भाजपा स्थापना दिनानिमित्त ध्वजारोहण

नंदूरबार l प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टी स्थापना दिनानिमित्त आज भाजपा जिल्हा कार्यालय “विजय पर्व” येथे राष्ट्रगीत गाऊन ध्वजारोहण करण्यात आले.याप्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, मा.आ.शिरीष चौधरी, जिल्हा संघटन सरचिटणीस निलेश माळी, प्रदेश कार्यकारणी सदस्य राजेंद्र गावित, विरोधी पक्षनेते न.प. नंदुरबार चारुदत्त कळवणकर, जिल्हा उपाध्यक्ष सदानंद रघुवंशी, जिल्हा उपाध्यक्ष डॉ. सपना अग्रवाल, जिल्हा उपाध्यक्ष युवराज राजपूत, जिल्हा कोषाध्यक्ष कमल ठाकूर, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष हर्षल पाटील, अल्पसंख्यांक मोर्चा जिल्हाध्यक्ष लियाकत बागवान, शहराध्यक्ष नरेंद्र माळी, प्रा.पंकज पाठक, नगरसेवक प्रशांत चौधरी, नगरसेवक आनंद माळी, लक्ष्मण माळी, सहकार सेल जिल्हाध्यक्ष भीमसिंग राजपूत, किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष बुधाभाई पाटील, प्रज्ञा सेल जिल्हाध्यक्ष रजनी रघुवंशी, महिला मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष मनीषा निकम, महिला मोर्चा शहर उपाध्यक्ष निर्मला पगारे, अशोक चौधरी आदी कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अन्नदान वाटप
भारतीय जनता पार्टी स्थापना दिनानिमित्त आज नंदुरबार शहरातील अमृत चौक येथे अन्नदान वाटप कार्यक्रम करण्यात आला. याप्रसंगी अन्नदान वाटप करताना भाजपा जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, जिल्हा उपाध्यक्ष डॉ.सपना अग्रवाल, जिल्हा उपाध्यक्ष संगीता सोनवणे, जिल्हा उपाध्यक्ष युवराज राजपूत, शहराध्यक्ष नरेंद्र माळी, युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष हर्षल पाटील, महिला मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष मनीषा निकम, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष राहुल चौधरी, महिला मोर्चा शहराध्यक्ष योगिता बडगुजर, महिला मोर्चा शहर उपाध्यक्ष निर्मला पगारे, कैलास चौधरी आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले कार्यकर्त्यांना वर्च्युवली संबोधित

भारतीय जनता पार्टी स्थापना दिनानिमित्त आज भाजपा जिल्हा कार्यालय “विजय पर्व” येथे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पदाधिकारी कार्यकर्त्यांना वर्च्युवली संबोधित केले. याप्रसंगी कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

जिल्ह्यात आठवडाभर तापमान चढेच राहण्याची शक्यता

Next Post

नवापूर शहरात भाजपाच्या वर्धापनदीना निमित्ताने तालुका अध्यक्ष भरत गावीत यांचा नेतृत्वाखाली विविध कार्यक्रम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add