Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

‘महात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिवा’ पुरस्कारासाठी अर्ज सादर करावे

team by team
April 6, 2022
in राज्य
0
‘महात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिवा’  पुरस्कारासाठी अर्ज सादर करावे

नंदुरबार l प्रतिनिधी
वीरशैव लिंगायत समाजासाठी सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक विकास, सामाजिक, कलात्मक, समाज प्रबोधन व साहित्यिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या कलावंत साहित्यिक, समाज प्रबोधनकार व समाजसेवक यासाठी कार्य करणाऱ्या व्यक्तीं व संस्थानी ‘महात्मा बसवेश्वर सामाजिक समता- शिवा पुरस्कार’ साठी 15 एप्रिल 2022 पर्यंत अर्ज सादर करावे, असे आवाहन सहायक आयुक्त देविदास नांदगावकर यांनी केले आहे.

वीरशैव लिंगायत समाजासाठी सामाजिक कलात्मक समाज संघटनात्मक, अध्यात्मिक प्रबोधन व साहित्यिकासाठी क्षेत्रात काम करीत असलेल्या व्यक्तींसाठी एक पुरस्कार तर वीरशैव लिंगायत समाजासाठी कार्य करणाऱ्या सामाजिक संस्थेसाठी एक असे दोन पुरस्कार देण्यात येतात.
सन 2018-2019,2019-2020, 2020-2021 व 2021-2022 या चार वर्षांचा एकत्रित पुरस्कार देण्यात येणार असल्याने या चार वर्षांसाठी चार वेगवेगळे अर्ज सादर करावे. पुरस्काराच्या अधिक माहिती व विहीत नमुन्यातील अर्जासाठी सहायक आयुक्त, समाज कल्याण, डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, टोकरतलाव रोड, नंदुरबार येथे संपर्क साधावा. असे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण,नंदुरबार यांनी एका प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

शहादा येथे मुलाला झोका खेळत असताना गळफास लावून ९ वर्षीय बालकाचा मृत्यू

Next Post

अविष्कार भुसेंच्या उपस्थितीत उद्या युवासेनेची आढावा बैठक

Next Post
अविष्कार भुसेंच्या उपस्थितीत उद्या युवासेनेची आढावा बैठक

अविष्कार भुसेंच्या उपस्थितीत उद्या युवासेनेची आढावा बैठक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सरदार वल्लभभाई यांच्या कार्याच्या स्मरणार्थ आयोजित भव्य एकता रॅलीत डॉ. हिना गावित, डॉ. सुप्रिया गावित यांचा सहभाग

सरदार वल्लभभाई यांच्या कार्याच्या स्मरणार्थ आयोजित भव्य एकता रॅलीत डॉ. हिना गावित, डॉ. सुप्रिया गावित यांचा सहभाग

October 31, 2026
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्र्यंबकेश्वर  गोदाघाट येथे सिंहस्थ महाकुंभमेळ्याच्या ध्वजस्तंभाचे पूजन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्र्यंबकेश्वर गोदाघाट येथे सिंहस्थ महाकुंभमेळ्याच्या ध्वजस्तंभाचे पूजन

October 31, 2026
त्र्यंबकेश्वर येथे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहणाने सिंहस्थ कुंभमेळा पर्वाचा मंगलारंभ

त्र्यंबकेश्वर येथे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहणाने सिंहस्थ कुंभमेळा पर्वाचा मंगलारंभ

October 31, 2026
गोदातीरावर सिंहस्थाचा शंखनाद; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते धर्मध्वजारोहण

गोदातीरावर सिंहस्थाचा शंखनाद; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते धर्मध्वजारोहण

October 31, 2026
दिवाळी फराळाची चव पोहोचवा जगभर

दिवाळी फराळाची चव पोहोचवा जगभर

October 31, 2026
राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

October 31, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add