Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

अविष्कार भुसेंच्या उपस्थितीत उद्या युवासेनेची आढावा बैठक

team by team
April 6, 2022
in सामाजिक
0
अविष्कार भुसेंच्या उपस्थितीत उद्या युवासेनेची आढावा बैठक

नंदुरबार l प्रतिनिधी
युवा सेना पदाधिकारी यांची आढावा बैठक अटल बिहारी वाजपेयी सभागृह, नंदुरबार नगर परिषद येथे दि.७ एप्रिल २०२२ सकाळी १० वाजता आयोजित केली आहे. या आढावा बैठकीत युवासेनेचे विभागीय सचिव अविष्कार भुसे हे मार्गदर्शन करणार आहेत.
येणार्‍या विधानसभा लक्षात घेता युवा सेनेने मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे. तसेच सिनेट संदर्भात नाव नोंदणी अभियान युवासेनेमार्फत केली जात असून पदाधिकार्‍यांनी याबाबतीत गाव तेथे सेना या भुमिकेतून प्रत्येक सुशिक्षित मतदारांचे नाव नोंदणी करुन घेणे संदर्भात व येणार्‍या नगरपालिका, विधानसभा युवासेनेचे मोलाची भुमिका हे मार्गदर्शन आविष्कार भुसे करतील. त्यांच्यासमवेत विस्तारक नंदुरबार-धुळे जिल्हा ऍड.पंकज गोरे हे उपस्थित राहणार आहेत. या बैठकीला पदाधिकारी व युवा सेनेचे कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन युवा सेनेचे जिल्हा अधिकारी अर्जुन (तात्या) मराठे यांनी केले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

‘महात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिवा’ पुरस्कारासाठी अर्ज सादर करावे

Next Post

रिपब्लीकन एम्प्लॉईज फेडरशन, नंदुरबारव्दारे वार्षिक सभासद नोंदणी अभियानास सुरूवात

Next Post
रिपब्लीकन एम्प्लॉईज फेडरशन, नंदुरबारव्दारे   वार्षिक सभासद नोंदणी अभियानास सुरूवात

रिपब्लीकन एम्प्लॉईज फेडरशन, नंदुरबारव्दारे वार्षिक सभासद नोंदणी अभियानास सुरूवात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add