Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

शहादा येथे मुलाला झोका खेळत असताना गळफास लावून ९ वर्षीय बालकाचा मृत्यू

team by team
April 6, 2022
in क्राईम
0
शहादा येथे मुलाला झोका खेळत असताना गळफास लावून ९ वर्षीय बालकाचा मृत्यू

नंदूरबार l प्रतिनिधी
शहादा शहरातील डोंगरगाव रस्त्यावर जवळील मंगलमूर्ती नगरात झुला . खेळत असताना दोरीत अडकून ९ वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. याप्रकरणी शहादा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे या घटनेमुळे शहादा शहरात खळबळ उडाली आहे.
शहाद्यातील राजेन्द्र मिहीलाल अग्रवाल यांचा चुलत भाऊ मुनेश लखमीचंद अग्रवाल रा.कृष्णकुंज कॉलनी यांना ईशान व रवींद्र असे दोन मुले असून ते विभक्त राहतात. ईशान यास एक यश मुलगा व एक मुलगी आहेत. चुलतभावाची मुलगी सलोनी हिस मुलगी झाल्यानें तिला पाहण्यासाठी मूनेश अग्रवाल यांच्याकडे गेले होते. कार्यक्रम सूरू असताना काल सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास पुतण्या ईशान मुनेश अग्रवाल यांचा मुलगा यश मुनेश अग्रवाल (वय ९ वर्ष) हा भाऊ मुनेश अग्रवाल यांच्या घराच्या मागील बाजूस मोकळ्या जागेत बांधण्यात आलेल्या झोक्यावर झोका घेत असताना झोका गोल गोल फिरवत होता. तेव्हा अचानक घरकाम करणाऱ्या बाईचे लक्ष गेले त्यावेळी. यश खाली पडलेला दिसला तिने घरातील लोकांना याची कल्पना दिली. लागलीच घरची सर्व मंडळी धावून गेल्यानंतर त्याच्या मानेवर झोक्याचा दोरीचा गळफास लागलेला दिसला तो लागलेला गळफास त्यांनी काढून टाकला तेव्हा यश बेशुद्ध अवस्थेत होता.त्याला लागलीच कुलकर्णी हॉस्पिटल येथे दाखल केले. तेव्हा डॉ.मालविका कुलकर्णी यांनी उपचार सुरू केला. परंतू उपचार सुरू असताना तो मरण पावला असे डॉ मालविका कुलकर्णी यांनी सांगितले.या घटनेबाबत शहादा पोलीस ठाण्याला माहिती देण्यात आली माहिती दिल्यानंतर शाखा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक बुधवंत यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला आहे याप्रकरणी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत घटनेचा पुढील तपास शहादा पोलीस करीत आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

रेल्वे अपघातात जखमी असतानाही लोकांच्या मदतीला धावला भालेर येथील तरुण

Next Post

‘महात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिवा’ पुरस्कारासाठी अर्ज सादर करावे

Next Post
‘महात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिवा’  पुरस्कारासाठी अर्ज सादर करावे

‘महात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिवा’ पुरस्कारासाठी अर्ज सादर करावे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add