Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदूरबार येथे नाशिकच्या पथकाने कॉपी प्रकरणी दोन विद्यार्थ्यांवर केली कारवाई

team by team
April 4, 2022
in शैक्षणिक
0
नंदूरबार येथे नाशिकच्या पथकाने  कॉपी प्रकरणी दोन विद्यार्थ्यांवर केली कारवाई

नंदुरबार l प्रतिनिधी
नंदूरबार शहरातील डी.आर. हायस्कूलमधील दोन विद्यार्थी कॉपी करतांना आढळून आल्याने नाशिक परीक्षा मंडळाच्या पथकाने त्यांच्यावर कारवाई केली.
राज्य माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावीच्या परीक्षा घेण्यात येत आहेत. कोरोना पार्श्वभूमीवर यावर्षी स्थानिक शाळांमध्येच परीक्षा उपकेंद्र आहेत. परीक्षा निरंक, कॉपीमुक्त वातावरणात पार पाडण्याच्या सूचना शिक्षण विभागातर्फे देण्यात आल्या आहेत. काल भूगोल या विषयाचा पेपर होता. यादरम्यान काल नाशिक परीक्षा मंडळाच्या पथकाने विविध परीक्षा उपकेंद्रांना भेटी दिल्या. परीक्षा मंडळाचे सहसचिव डॉ.राहूल चौधरी यांच्या पथकाने नंदुरबार येथील डी.आर. हायस्कूलच्या केंद्रावर भेट दिली असता दोन विद्यार्थ्यांकडे विषयाशी संबंधित झेरॉक्स आढळून आल्या. यामुळे त्यांच्यावर कॉपी केस करण्यात आल्याचे समजले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

समता युवामंच तथा विश्ववंदनीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती अध्यक्षपदी किसन खांडेकर यांची निवड

Next Post

बामखेडा येथे आगीपासून गव्हाचे पीक वाचवण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा होरपळून मृत्यू

Next Post
बामखेडा येथे आगीपासून गव्हाचे पीक वाचवण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा होरपळून मृत्यू

बामखेडा येथे आगीपासून गव्हाचे पीक वाचवण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा होरपळून मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add