Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

समता युवामंच तथा विश्ववंदनीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती अध्यक्षपदी किसन खांडेकर यांची निवड

team by team
April 4, 2022
in सामाजिक
0
समता युवामंच तथा विश्ववंदनीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती अध्यक्षपदी किसन खांडेकर यांची निवड

नंदूरबार l प्रतिनिधी
समता युवा मंच तथा डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती कोरीट नाका परिसराची वार्षिक बैठक नुकतीच महात्मा फुले विद्यालयाच्या प्रांगणात आरपीआय आठवले पक्षाचे नंदुरबार जिल्हा सरचिटणीस राम साळुंके यांच्या अध्यक्षतेखाली व आरपीआय आठवले पक्षाचे युवक जिल्हाध्यक्ष सुभाष पानपाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकतीच पार पडली.
सदर बैठकीत विविध सामाजिक विषयांवर चर्चा करण्यात आली. चक्रवर्ती सम्राट अशोक, राष्ट्रपिता महात्मा ज्योतीबा फुले, विश्ववंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती उत्सव समितीची कार्यकारिणी सर्वानुमते गठित करण्यात आली.समितीच्या अध्यक्षपदी किसन खांडेकर, उपाध्यक्षपदी सचिन पिंपळे, सचिवपदी सुलतान पिंजारी, कोषाध्यक्षपदी हर्षदबोध बैसाणे यांची निवड करण्यात आली. कार्यक्रमाची रूपरेषा पुढील प्रमाणे विश्ववंदनीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला नेहरू चौक येथून दिनांक 13 एप्रिल 2022 रोजी सायंकाळी 6 वाजता सर्वसमावेशक मोटर सायकल रॅली, दि. 14 एप्रिल 2022 रोजी कोरीट नाका परिसर येथे सकाळी 11 वाजता प्रतिमापूजन, इंदिरा मंगल कार्यालय येथे दि.17 एप्रिल 2022 रोजी महिला स्नेह मेळावा, दि. 28 एप्रिल 2022 रोजी कोरीट नाका परिसर येथे वुई द पीपल संगीतमय महानाट्य तथा समता रत्न व समता भूषण पुरस्कार सोहळ्याचे आयोजन
सदर बैठकीस आरपीआय आठवले पक्षाचे युवक जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण वाघ, ॲड. प्रेमानंद इंद्रजीत, राहुल रामराजे, रणवीर पेंढारकर, सुलतान पिंजारी,किसन होलार,विठ्ठल जाधव, रत्नाकर पाटील, भरत शिंदे, भाऊराव बिरारे, सचिन पिंपळे, संतोष शिरसाठ, हर्षदबौध बैसाने गणेश शिरसाट, ललित सूर्यवंशी, अशोक खांडेकर, भैय्या बाविस्कर गणेश पवार, मिलिंद पानपाटील, गौतम पानपाटील, सिद्धार्थ साळुंके, सौरव साळुंके, जितेंद्र पानपाटील नितीन जावरे मितुल श्रॉफ, अजित कुलकर्णी, युसुफ पिंजारी, रहिम पिंजारी, आशिष रामराजे आदींसह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

वैजाली जि.प.शाळेत आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण

Next Post

नंदूरबार येथे नाशिकच्या पथकाने कॉपी प्रकरणी दोन विद्यार्थ्यांवर केली कारवाई

Next Post
नंदूरबार येथे नाशिकच्या पथकाने  कॉपी प्रकरणी दोन विद्यार्थ्यांवर केली कारवाई

नंदूरबार येथे नाशिकच्या पथकाने कॉपी प्रकरणी दोन विद्यार्थ्यांवर केली कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add