Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

डोगेगाव येथे जलजिवन मिशन योजनेअंतर्गत नळ पाणी पुरवठा योजनेचे ॲड. राम रघुवंशी यांचा हस्ते भुमीपूजन

team by team
March 17, 2022
in राजकीय
0
डोगेगाव येथे जलजिवन मिशन योजनेअंतर्गत नळ पाणी पुरवठा योजनेचे ॲड. राम रघुवंशी यांचा हस्ते भुमीपूजन

नवापूर l प्रतिनिधी
नवापूर तालुक्यातील डोगेगाव येथे जिल्हा परिषद नंदुरबार जलजिवन मिशन योजनेअंतर्गत नळ पाणी पुरवठा योजनेचे भुमीपूजन जि.प चे उपाध्यक्ष ॲड. राम रघुवंशी यांचा हस्ते श्रीफळ फोडुन करण्यात आले.
यावेळी आरोग्य व शिक्षण समिती सभापती अजित नाईक,भरडु गटाचे जि प सदस्य मधुकर नाईक,डोगेगाव सरपंच हर्षाली वळवी,ग्रा म सदस्य अजित वळवी,प्रकाश वळवी,फत्तेसिंग पाडवी,यशवंत गावीत,सयाजी गावीत,विकास वळवी,मानसिंग वळवी,दिलीप पवार,दिपक वसावे आदी उपस्थित होते.नळपाणी पुरवठा योजना ४३ लाख ६३ हजार ८४१ रुपये खर्चीक आहे.यावेळी जि.प उपाध्यक्ष ॲड. राम रघुवंशी म्हणाले की, माजी मंत्री सुरुपसिंग नाईक यांचा मार्गदर्शनाखाली ५० वर्षात विकास केली आहे यापुढे ही करत राहणार आहे माजी मंत्री नाईक यांनी जिल्हात भरपुर नेते घडविले ते सुध्दा त्यांचा मार्गदर्शनाने विकास कामे करीत आहे. विरोधकांना फुकटाचे श्रेय घेण्याची सवय पडली आहे आज ते तुमचा गावात येतील नारळ फोडतील फुकटात प्रसिध्दी मिळवतील त्यांना लोकांचा प्रश्नाशी काहीच घेणे देणे नसते.अर्धा पैसा हा केंद्रसरकार देत असते बाकी पैसा हा राज्यसकार देत असते या सर्व योजना राबविण्याचे काम जिल्हा परिषद करीत असते नळपाणी पुरवठा योजनांची संपुर्ण देखभालीची सर्व जबाबदारी जिल्हा परिषद ची असते.असे सांगितले. या प्रसंगी उपस्थित मान्यवरांचा सत्कार डोगेगाव ग्रा.प सदस्य यांनी केला.या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन दिलीप पवार यांनी केले यावेळी कार्यक्रमात डोगेगाव गावाचे ग्रामस्थ मोठया संख्यने उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

शासकीय विश्रामगृहात महानगरपालिका कर्मचाऱ्याचा मद्यधुंद अवस्थेत धिंगाणा

Next Post

कृषी वीजबिलांत ५० टक्के सवलतीसाठी राहिले फक्त १५ दिवस, धुळे, नंदुरबार जिल्ह्यांत ८१ हजार २५६ शेतकऱ्यांचा प्रतिसाद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add