Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

रांझणी शेतशिवारात बिबट्याच्या हल्ल्यात वासरू जखमी 

team by team
March 14, 2022
in कृषी
0
रांझणी शेतशिवारात बिबट्याच्या हल्ल्यात वासरू जखमी 

तळोदा । प्रतिनिधी
तळोदा तालुक्यातील रांझणी येथील शेठ राणूलाल फुलचंद जैन कृषि तंत्र विद्यालयात असलेल्या गायीच्या वासरूवर बिबट्याने हल्ला करून जखमी केल्याने रांझणी शेतशिवारात बिबट्याची दहशत कायम असून यामुळे शेतशिवारातील राखणदार, शेतकरी, शेतमजूर तसेच ग्रामस्थांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले असून वन विभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी करण्यात येत आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की दि.१२ मार्च रोजी रात्री १२ ते १ वाजेच्या सुमारास रांझणी येथील जैन कृषि विद्यालयात असलेल्या गायीच्या गोठ्यात बिबट्या शिरून गोठ्यात बांधलेल्या वासरूवर हल्ला केला. मात्र याच वेळी शाळेतील रखवालदार भरत ठाकरे यांना गोठ्यातून काहीतरी आवाज येत असल्याने ते गायीच्या गोठ्याकडे धावत गेले असता गोठ्यात बांधलेल्या गायीच्या वासरूवर बिबट्याने हल्ला केल्याचे दिसल्याने रखवालदारांने जोरजोरात आरडाओरड केल्याने वासरू सोडून बिबट्याने तेथून पळ काढला. मात्र बिबट्याच्या हल्ल्यात वासरू जखमी झाले आहे. यामुळे रांझणी शेतशिवारात बिबट्याचा मुक्त संचाराने रखवालदार, शेतकरी, शेतमजूर तसेच ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण पसरले असून बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी करण्यात येत आहे.

गायीच्या गोठ्यातून काही तरी आवाज येत असल्याने गोठ्याकडे गेलो असता गायीच्या गोठ्यातील गायीच्या वासरूवर बिबट्याने हल्ला केल्याचे दिसून आल्याने जोरजोरात आरडाओरड केली असता बिबट्याने गोठ्यातून पळ काढला.
-भरत ठाकरे, रखवालदार

बातमी शेअर करा
Previous Post

हाटमोहिदा येथे शॉर्ट सर्किटमूळे लागलेल्या आगीत सहा एकर क्षेत्रातील ऊस जळून खाक,शेतकऱ्याचा आत्महत्या करण्याचा इशारा

Next Post

वैंदाण्यात दोन गटात तुंबळ हाणामारी,दोन जण जखमी, नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post
अवैध गौण खनिज वाहतूक करणारे ट्रॅक्टर ताब्यात घेतल्याने तलाठ्यास मारहाण, तिघांविरूध्द गुन्हा दाखल

वैंदाण्यात दोन गटात तुंबळ हाणामारी,दोन जण जखमी, नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

May 6, 2026
नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

May 6, 2026
पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

May 6, 2026
संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

May 6, 2026
के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add