Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

टपाल विमा एजंटसाठी अर्ज करण्याचे आवाहन

team by team
July 24, 2021
in राज्य
0
नंदुरबार ! प्रतिनिधी
महाराष्ट्र आणि गोवा राज्यात टपाल जीवन विमा व ग्रामीण टपाल जीवन विमा योजनेसाठी थेट एजंटच्या भरतीकरिता अर्ज मागविण्यात आले आहेत.
एजंटसाठी वय 18 ते 50 दरम्यान असावे व शैक्षणिक पात्रता किमान दहावी उत्तीर्ण असावी. बेरोजगार किंवा  स्वयंम रोजगारीत शिक्षित युवा, माजी जीवन सल्लागार, विमा कंपनीचे माजी एजंट, माजी सैनिक, अंगणवाडी सेविका, महिला मंडळ सेविका, सेवा निवृत्त शिक्षक व इतर अर्ज करू शकतात.
उमेदवाराची निवड थेट मुलाखतीद्वारे केली जाईल. निवड झालेल्या उमेदवारास रुपये 5 हजार ची अनामत रक्कम सुरक्षा ठेव म्हणून ठेवावी लागेल जी एनएससी किंवा केव्हीपीच्या स्वरुपात राहील. इच्छुकांनी प्रवर अधीक्षक डाक घर कार्यालय धुळे येथे विहित नमुन्यातील अर्ज तसेच आवश्यक कागदपत्रांसह 9 ऑगस्ट 2021 रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत उपस्थित  राहावे.
अर्जाचा नमुना व अधिक माहितीसाठी जवळच्या डाक कार्यालीयाशी संपर्क साधावा किंवा www.maharashtrapost.gov.in  या संकेतस्थळाला भेट द्यावी. सदर नियुक्ती तात्पुरत्या स्वरुपाची असून ती पूर्णत: कमिशन तत्वावर  आधारीत आहे, असे प्रवर अधीक्षक डाकघर धुळे विभाग यांनी कळविले आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

शहादा येथील के.व्ही.पटेल कृषि महाविद्यालयातील कृषिदूताची शेतकर्‍यांमध्ये जनजागृती

Next Post

अक्कलकुवा प्रकल्पाअंतर्गत अंगणवाडीतील पदांसाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन

Next Post

अक्कलकुवा प्रकल्पाअंतर्गत अंगणवाडीतील पदांसाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विकसित भारत २०४७ साठी भविष्य-सज्ज युवा घडविण्यावर भर

विकसित भारत २०४७ साठी भविष्य-सज्ज युवा घडविण्यावर भर

May 30, 2026
नगरसेविकांनी प्रभागात महिला सक्षमीकरणाचे कार्य करावे; समन्वयक सरिता कोल्हे

नगरसेविकांनी प्रभागात महिला सक्षमीकरणाचे कार्य करावे; समन्वयक सरिता कोल्हे

May 30, 2026
नंदुरबार जिल्ह्यात व्यंग-अव्यंग विवाह प्रोत्साहन योजनेअंतर्गत नवदांपत्यांचा गौरव

नंदुरबार जिल्ह्यात व्यंग-अव्यंग विवाह प्रोत्साहन योजनेअंतर्गत नवदांपत्यांचा गौरव

May 30, 2026
अवैध दारूचा साठा व वाहतूक करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, तब्बल ५६ लाखांचं मुद्देमाल जप्त

अवैध दारूचा साठा व वाहतूक करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, तब्बल ५६ लाखांचं मुद्देमाल जप्त

May 23, 2026
पेट्रोल-डिझेलचा कोणताही तुटवडा नाही : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

पेट्रोल-डिझेलचा कोणताही तुटवडा नाही : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

May 23, 2026
राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य प्रियांक कानूनगो यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य प्रियांक कानूनगो यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

May 21, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add