Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

शहादा शहरात चोरट्यांनी दोन दुकानांवर चोरट्यांचा डल्ला, ६० हजार लंपास

team by team
February 18, 2022
in क्राईम
0
शहादा शहरात चोरट्यांनी दोन दुकानांवर चोरट्यांचा डल्ला, ६० हजार लंपास

शहादा l प्रतिनिधी
शहरातील दोंडाईचा रस्त्यावर मुख्य प्रवेशद्वारासमोर अज्ञात चोरट्यांनी 16 फेब्रुवारी च्या मध्यरात्री पत्रे वाकवून आत प्रवेश करून सुमारे साठ हजार रुपये रोख रक्कम चोरी केल्याची घटना घडली आहे.नंदुरबार येथून घटनास्थळी ठसे तज्ञांनी भेट देऊन पाहणी केली.
पहिली घटना चोरट्यांनी महाविर ऑटोमोबाईल्स स्पेअरपार्टचा दुकानात चोरट्यांनी प्रवेश केला.टेबलला असलेले ड्रावर तोडून त्यात असलेले रोक साठ हजार रुपये लंपास केले.एवढ्यावरच न थांबता स्पेअर पार्ट च्या दुकानात वस्तू इतरस्त फेकून शोधाशोध केली असल्याचे निदर्शनास आले आहे.एवढ्यावरच न थांबता त्यांनी लागलीच चोरट्यांनी आपला मोर्चा शेजारीच लागून असलेल्या एम.पी.जनरल स्टोअर्स कडे वळवला.जनरल स्टोअर्स मध्ये प्रवेश करून चोरट्यांनी पैशांची शोधाशोध केली.जनरल स्टोअर्स मध्ये चोरट्यांना पैसे मिळाले नाहीत.काही वस्तू लंपास केल्याचे सांगण्यात आले.एकाच रात्रीतून दोन दुकाने चोरट्यांनी फोडल्याने व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.सकाळी दुकाने उघडी केल्यानंतर ही घटना निदर्शनास आली.घटनेची माहिती लागलीच पोलिसांना देण्यात आली.

घटनास्थळी पोलिस निरीक्षक दीपक बुधवंत यांनी आपल्या पोलिस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी भेट देऊन दोन्ही दुकानांची पाहणी केली.उशिरा नंदुरबार येथून ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले.ठसे तज्ञांनी ठशांची नमुने घेतले शिवाय दुकानात लावलेले सी.सी.टीव्ही कॅमेरे देखील पाहण्यात आले.विजय जैन व शब्बीर हुसेन या दोघांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहादा पोलिसात घरफोडीच्या गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

अक्कलकुवा येथील बीएसएनएल् कार्यालयातील अलटरनेटर अज्ञात चोरट्याने केले लंपास

Next Post

लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर अनुसूचित जमातीच्या उमेदवारांना शारीरिक क्षमता चाचणीत ५ से.मी.सूट देण्याची ट्रायबल फोरमची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ठाणेपाड्यात कोकणी समाजाचा घट्या देव उत्सव उत्साहात

ठाणेपाड्यात कोकणी समाजाचा घट्या देव उत्सव उत्साहात

October 19, 2026
कोपर्ली येथे प्रेरणा दिन उत्साहात

कोपर्ली येथे प्रेरणा दिन उत्साहात

October 18, 2026
माध्यमिक विद्यालय खोकराळे येथे  हात धुवा दिवस उत्साहात

माध्यमिक विद्यालय खोकराळे येथे हात धुवा दिवस उत्साहात

October 18, 2026
नांदरखे येथे स्व.विद्याताई पाटील यांना अभिवादन

नांदरखे येथे स्व.विद्याताई पाटील यांना अभिवादन

October 18, 2026
के.डी.गावित सैनिकी विद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

October 18, 2026
तर राष्ट्रीय महामार्गांची कामे थांबवण्यात येतील :आ.चंद्रकांत रघुवंशी

तर राष्ट्रीय महामार्गांची कामे थांबवण्यात येतील :आ.चंद्रकांत रघुवंशी

October 14, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add