Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

अक्कलकुवा येथील बीएसएनएल् कार्यालयातील अलटरनेटर अज्ञात चोरट्याने केले लंपास

team by team
February 17, 2022
in क्राईम
0
भरधाव वाहनाने मोटर सायकलला धडक, एक ठार एक जखमी

तळोदा l प्रतिनिधी
अक्कलकुवा येथील बीएसएनएल् कार्यालयातील इंजिन रुमचा दरवाजा तोडुन सुमारे २० हजार रुपये किंमतीचे अलटरनेटर अज्ञात चोरट्याने चोरुन नेले आहे.याबाबत अक्कलकुवा पोलीस स्टेशनला गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहिती वरुन सविस्तर वृत्त असे की,दि.15 रोजी संध्याकाळी साडे 5 वाजेनंतर ते दि. 16 रोजी 1 वाजेच्या दरम्यान अक्कलकुवा येथील बी.एस.एन.एल. कार्यालयातील इंजिन रुम मध्ये ठेवलेले सुमारे २० हजार रुपये किंमतीचे किर्लोस्कर कंपनीचे 30 KVA चे अलटरनेटर अज्ञात चोरट्याने इंजिन रुमचा दरवाजा तोडुन चोरुन नेले याबाबत बीएसएनएल् चे कनिष्ठ दुर संचार अधिकारी विकास कुमार दुर्गालाल महावर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्या विरुद्ध अक्कलकुवा पोलीस ठाण्यात भादवी कलम 380, 457 प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल गोविंद जाधव करीत आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

भरधाव वाहनाने मोटर सायकलला धडक, एक ठार एक जखमी

Next Post

शहादा शहरात चोरट्यांनी दोन दुकानांवर चोरट्यांचा डल्ला, ६० हजार लंपास

Next Post
शहादा शहरात चोरट्यांनी दोन दुकानांवर चोरट्यांचा डल्ला, ६० हजार लंपास

शहादा शहरात चोरट्यांनी दोन दुकानांवर चोरट्यांचा डल्ला, ६० हजार लंपास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

August 30, 2026
राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

August 30, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

August 30, 2026
शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add