राजकीय

आदिवासी विकास विभागात राज्यातील 645 रोजंदारी कर्मचारी शासन सेवेत नियमित: पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित

नंदुरबार l प्रतिनिधी   राज्यातील शासकीय आश्रमशाळांमध्ये रोजंदारी तत्वावर काम करणाऱ्या 10 वर्षांहून अधिक सेवा बजावलेल्या वर्ग-तीन व वर्ग-चार कर्मचाऱ्यांना...

Read more

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी अयोध्येत घेतले प्रभू श्री रामचंद्र यांचे दर्शन

नवी दिल्ली  l   मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अयोध्या येथील प्रभू श्री रामचंद्र यांच्या जन्मस्थळी जाऊन...

Read more

साखर कारखान्याचे चेअरमन भरत गावित व सभापती संगीता गावित यांनी केली सप्तश्रृंगी मातेची विधिवत पूजा

नंदूरबार l प्रतिनिधी नाशिक जिल्ह्यातील वणी येथील सप्तश्रृंगी गडावर जाऊन आदिवासी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन तथा आई सप्तश्रृंगी प्रतिष्ठानचे सल्लागार...

Read more

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे उत्तर प्रदेशात जल्लोषात स्वागत

नवी दिल्ली  l     मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आज उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ येथील विमानतळावर आगमन झाले. मुख्यमंत्री श्री....

Read more

शिवसेना प्रणित शेतकरी विकास पॅनलचा प्रचाराचे माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते प्रचाराचे नारळ फुटले

नंदुरबार l प्रतिनिधी   कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक कुठल्याही परिस्थितीत जिंकायची आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रचार यंत्रणेवर भर देऊन गाव-...

Read more

काकर्दे ग्रामपंचायततर्फे बालकांना साहित्य वाटप

नंदूरबार l प्रतिनिधी नंदुरबार तालुक्यातील काकर्दे येथे ग्रामपंचायत व्दारा अंगणवाडी क्रं एक तसेच अंगणवाडी क्रं दोन येथे बाल साहित्य वाटप...

Read more

सामाजिक समता पर्वनिमित्त जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन

म्हसावद l प्रतिनिधी    भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती व क्रांतीसूर्य महात्मा फुले यांच्या जयंती निमित्त १ एप्रिल ते १...

Read more

मुबारकपुरकरांना मिळाला ‘आनंदाचा शिधा’

म्हसावद l  प्रतिनिधी शहादा तालुक्यातील मुबारकपुर येथे शुक्रवारी सरपंच ताईबाई अहेर यांच्या हस्ते शिधापत्रिका धारकांना आनंदाचा शिधा वाटप करण्यात आला....

Read more

म्हसावद येथील डॉ आंबेडकर जयंती उत्सव समितीची कार्यकारिणी जाहीर: विक्रांत अहिरे अध्यक्षपदी

म्हसावद  l  प्रतिनिधी शहादा तालुक्यातील म्हसावद येथे दरवर्षी 14 एप्रिल रोजी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंतीनिमित्ताने भव्य मिरवणूक काढण्यात...

Read more

आदिवासी विकास विभागाच्या शासकीय आश्रमशाळा, वसतीगृह इमारतींचे बांधकाम दोन वर्षात पूर्ण करणार – मंत्री डॉ. गावित

धुळे  l   आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आदिवासी विकास विभागाच्या शासकीय आश्रमशाळा व वसतीगृह...

Read more
Page 185 of 362 1 184 185 186 362

ताज्या बातम्या

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

कॉपी करू नका.