तळोदा तालुका मराठी पत्रकार संघाच्यावतीने दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृतीस अभिवादन करीत केला ज्येष्ठ पत्रकारांचा सन्मान
तळोदा l प्रतिनिधी मराठी पत्रकारितेचे जनक, दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करण्यासाठी तळोदा तालुका मराठी पत्रकार संघाच्या...











